मुंबई : डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर आणि कलाकारांची मुलं कलाकारच होतात, असा समज आहे. मात्र याला अभिनेत्री अलका आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानी अपवाद ठरली आहे.
करिअरचा वेगळा मार्ग निवडत इशानी आठल्ये वैमानिक झाली आहे. वयाच्या 23 व्या वर्षीच तिने हे यश मिळवलं आहे.
याच निमित्ताने इशानी आणि अलका कुबलशी केलेली ही खास बातचीत...