2nd odi

KL Rahul : कधी कधी चुका...; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सिरीज जिंकूनंही संतापला केएल. राहुल

KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : दुसरा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2-0 अशी सिरीज देखील जिंकलीये. दरम्यान सिरीज जिंकल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार केएल.राहुल निराश झाला आहे. 

Sep 25, 2023, 01:47 PM IST

बेस्ट बॉलर असशील घरी... आफ्रिदीच्या पहिल्याच बॉलवर अफगाणी खेळाडूचा सणसणीत Six; पाहा Video

Rahmanullah Gurbaz Six To Shaheen Afridi Viral Video: सध्या पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानचा संघ श्रीलंकेमध्ये एकदिवसीय मालिका खेळत असून या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

Aug 25, 2023, 09:16 AM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 'हा' स्टार खेळाडू करणार डेब्यू!

बीसीसीआयने दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश केला आहे. 

Oct 9, 2022, 08:33 AM IST

IND vs ZIM : विजयानंतरही कॅप्टन केएल नाराज, दुसऱ्या सामन्यातून हा खेळाडू 'आऊट'

टीम इंडियाने पहिल्या वनडेत (IND vs ZIM) झिंबाब्वेचा 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.  

Aug 19, 2022, 10:05 PM IST

ENG vs IND : दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा फ्लॉप शो; लॉर्ड्समध्ये 100 रन्सने पराभव

 या सामन्यात टीम इंडियाला 100 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.

Jul 15, 2022, 06:57 AM IST

Eng vs Ind 2nd Odi : टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला (eng vs ind 2nd odi) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.

Jul 14, 2022, 05:07 PM IST

Eng vs Ind, 2nd Odi : टीम इंडियाला लॉर्ड्सवर मालिका विजयासह महारेकॉर्डची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (गुरुवार 14 जुलै) दुसरा एकदिवसीय सामना (Eng vs Ind, 2nd Odi) खेळवण्यात येणार आहे.

Jul 14, 2022, 03:48 PM IST

IND vs ENG : दुसऱ्या वनडे सामन्यात 'या' मराठमोळ्या खेळाडूच्या एन्ट्रीची शक्यता; अशी असेल प्लेईंग Playing 11

रोहित इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. दुसऱ्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. 

Jul 14, 2022, 08:01 AM IST

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एका झटक्यात ब्रेक

न्यूझीलंडने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये नेदरलँडवर 118 धावांनी (nz vs ned) विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकाही जिंकली. 

Apr 2, 2022, 08:39 PM IST

SA vs BAN, 2nd Odi | दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa vs Bangladesh 2nd Odi ) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

 

Mar 20, 2022, 10:53 PM IST

IND vs SA : टीम इंडियाने जिंकला टॉस, पाहा कोणाला मिळाली संधी?

टीम इंडियाने जिंकला टॉस, पहिल्यांदा फलंदाजी करणार आज 'करो या मरो'चा सामना 

Jan 21, 2022, 02:02 PM IST

Ind vs Eng 2nd ODI: श्रेयस अय्यर ऐवजी ऋषभ पंतला संधी, रोहित शर्मा फिट

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि शिखर धवन याच्यासह तो इनिंगची सुरुवात करेल. पंतच्या आगमनामुळे तो यष्टीरक्षक असेल तर केएल राहुल या सामन्यात फलंदाज म्हणून खेळेल.

Mar 26, 2021, 01:42 PM IST

विराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही

विराटच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं.

Mar 5, 2019, 09:18 PM IST

...आणि नागपूरच्या जामठा मैदानावरील ते रेकॉर्ड कायम राहिलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे. 

 

Mar 5, 2019, 08:40 PM IST