हेरगिरी

तुमच्याच फोनने तुमची हेरगिरी, कसा शोधायचा गुप्तहेर...वाचा

हातात फोन घेऊन तुम्ही जगातील सर्वांची खबरबात घेऊ शकता. पण याच फोनद्वारे तुमची देखील कुणीतरी खबरबात घेऊ शकतं.

Nov 2, 2020, 10:47 PM IST

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकार राजीव शर्माला अटक

 दिल्लीतून ग्लोबल टाईम्सच्या ३ हेरांना अटक 

Sep 19, 2020, 08:37 PM IST

WhatsApp व्हिडिओ कॉल करताना सावधान! इस्रायलच्या कंपनीवर हेरगिरीचा आरोप

व्हॉटसअॅपवर कुणाची तरी नजर असू शकते?

Oct 31, 2019, 08:25 PM IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक, फेसबुकद्वारे ISI मध्ये भरती

सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. 'पंजाब इंटेलिजन्स युनिट'नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.

Mar 30, 2018, 04:21 PM IST

विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांचा वापर?

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माटुंगा मुख्य कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज एक भलताच गोंधळ उडाला. या बैठकीची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीसोबत मनसे कार्यकर्त्यांची चकमक उडाली. 

Mar 24, 2018, 09:09 AM IST

कंगना, हृतिक आणि फोन कॉलची हेरगिरी

सीडीआर प्रकरणी रिझवान सिद्दीकीच्या चौकशीत बॉलिवूडमधलं एक ग्लॅमरस नाव समोर आलं आहे. 

Mar 24, 2018, 12:25 AM IST

हेरगिरी करणाऱ्या पोलिसाविरोधात मनसेची तक्रार

सरकारकडून विरोधी पक्षाच्या सुरु असलेल्या हेरगिरीचं दुसरं प्रकरण समोर आलंय.

Mar 23, 2018, 11:10 PM IST

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात मृत्यूदंड 

Apr 11, 2017, 11:39 PM IST

'कुलभूषण जाधवच्या शिक्षेचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा'

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला पाकिस्तानात हेरगिरी तसंच विध्वंसक कारवायांसाठी दोषी ठरवण्यात आलंय. जाधव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Apr 11, 2017, 04:10 PM IST

ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक

मध्यप्रदेशमधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.

Feb 11, 2017, 08:24 AM IST

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड, करावी लागली सारवासारव

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. यावेळी पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच मंत्र्यांना फाडलाय. मार्च महिन्यात बलुचिस्तानमध्ये अटक करण्यात आलेला कुलभूषण जाधवच्या हेरगिरीचे पुरावेच नसल्याची कबुली पाकिस्तानी पंतप्रधानाचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 03:47 PM IST

हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्तातील अधिकाऱ्यास अटक

 हेरगिरीप्रकरणी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या एका अधिका-याला दिल्ली क्राईम ब्रँचनं ताब्यात घेतलं. मोहम्मद अख्तर असं या अधिका-याचं नाव आहे. 

Oct 27, 2016, 11:51 AM IST

नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी का करण्यात आली?

नेताजींच्या कुटुंबीयांची हेरगिरी का करण्यात आली?

Sep 19, 2015, 01:47 PM IST

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता

अमेरिकन जनतेची सरकारच्या हेरगिरीमधून अखेर मुक्तता झालीये. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री उशिरा USA फ्रीडम अॅक्टवर सही केली. यामुळे 9/11च्या हल्ल्यानंतर अस्तित्वात आलेल्या वादग्रस्त देखरेख कायद्याचा परिणाम संपलाय. 

Jun 3, 2015, 01:38 PM IST