हेरगिरी

राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा मुद्दा संसदेत गाजला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा मुद्दा संसदेत गाजला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला. 

Mar 17, 2015, 08:53 AM IST

पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्र लीक, रिलायंसचे ५ जण अटकेत

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केलीय.  

Feb 20, 2015, 08:24 AM IST

घरात हेरगिरी झालेली नाही - नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरामध्ये होत असलेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा सोमवारी चांगलाच गाजला. दिल्लीतल्या तीन मूर्ती लेनवर असलेल्या गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणं सापडल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र,  गडकरींनी याचा स्पष्ट शब्दात नकार दिलाय. याबाबत त्यांनी तसे  ट्वीट केलेय. अशी कोणतीही हेरगिरी झालेली नाही.

Jul 29, 2014, 11:31 AM IST