विमान प्रवासात डिस्पोजल इयरफोनची सुविधा; जाणून घ्या गाईडलाईन्स
कोरोना काळात विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयने सर्व विमान कंपन्यांना काही निर्देश दिले आहेत.
Sep 6, 2020, 05:27 PM ISTसतत इअरफोन कानात असेल तर तुम्हालाही हा आजार जडण्याची शक्यता
कधी कधी दहा वेळा हाक मारल्यावरसुद्धा संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाहीत..
Jul 5, 2019, 09:36 PM ISTहेडफोन लावून गाणे ऐकणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा !
मोबाईलचा वापर करताना किंवा व्हिडिओ पाहताना किंवा गाणी ऐकताना हेडफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
Feb 8, 2019, 11:11 PM ISTवनप्लसचा 'वायरलेस हेडफोन लॉन्च'
वनप्लसने लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये 'वनप्लस 6' लॉन्च केला आहे.
May 17, 2018, 08:17 PM ISTतुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM ISTसोनीने लॉन्च केला नॉईज कॅन्सलींग हेडफोन, किती आहे किंमत..
किंमत पाहून तुमच्या भूवया काहीशा उंचावतील. पण, तुम्ही जर म्युझिकचे शौकिन असाल तर, तुम्ही खरेदीचे धाडस दाखवाल...
Nov 25, 2017, 05:55 PM ISTसत्संगमध्ये हेडफोन घालून ध्वनी प्रदुषणावर मात
वाढत्या ध्वनी प्रदुषणावरून न्यायालयानेच कान उपटल्यावर यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीला काहीसा चाप लागला. पण, उल्हासनगरमध्ये एक सत्संग मात्र अनोख्या पद्धतीने सुरू आहे. या संत्संगमध्ये ध्वनिप्रदुषण होऊ नये यासाठी स्वत:हून दक्षता घेतली जाते.
Oct 22, 2017, 03:13 PM ISTउल्हासनगरमध्ये होतोय हेडफोनवाला सत्संग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:22 PM ISTतेजस एक्सप्रेसमधील हेडफोन प्रवाशांनी केले लंपास
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तेजस एक्सप्रेसमध्ये एलईडी स्क्रिन लावलेत. त्यावर गाणी आणि चित्रपट पाहता येतात. मात्र, हे ऐकण्यासाठी जे हेड फोन आहेत. तेच काही प्रवाशांनी प्रवासात लंपास केले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे हे हेड फोन लंपास होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन काय शक्कल लढवणार हे पाहावं लागणार आहे.
May 25, 2017, 04:19 PM ISTसावधान! प्रायव्हेट गोष्टी बोलत असतांना हेडफोन वापरु नका
आज जगभरात हँकींग मोठ्या प्रमाणात होत चालली आहे. कोणी काहीही कधीही हॅक करु शकतं. मग ते मेल असो, फोन असो किंवा तुमचा हेडफोनही. हेडफोन कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आता हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.
May 24, 2017, 10:16 PM ISTविरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय
अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळात विरोधक गोंधळ घालणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती.
Mar 19, 2017, 11:28 PM ISTसावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक
आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात.
Nov 30, 2016, 09:43 PM ISTप्रतिस्पर्धी टीम नाही पण, ही गोष्ट मैदानावर करते धोनीला हैराण
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला मैदानावर प्रतिस्पर्धी टीममधून फारसं कुणी त्रासदायक वाटत नसलं तरी त्याला एक गोष्ट मात्र चांगलीच खटकतेय.
Feb 29, 2016, 07:33 PM IST