सौरव गांगुली

'या दोन खेळाडूंना पाहून निवृत्ती घेतली'

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर स्वत:चं आत्मचरित्र घेऊन आला आहे

Feb 18, 2018, 09:14 PM IST

दुर्गापुजेमध्ये सहभागी होण्यासाठी सौरव गांगुलीने घेतला 'सरदारा'चा वेष

भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि क्रिकेटर हा देवासमान मानला जातो.

Feb 2, 2018, 07:49 PM IST

१२ वर्षानंतर गांगुलीनं उघडलं गुपित, या मुद्द्यावरून चॅपलसोबत झाला वाद

भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामध्ये झालेल्या वादाला १० वर्षांपेक्षा जास्तचा काळ लोटला आहे.

Jan 25, 2018, 11:33 PM IST

या खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.

Jan 15, 2018, 08:10 PM IST

INDvsSA: नाराज सौरव 'दादा'चा विराटला सवाल, रोहित-धवनला का खेळवलं?

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.

Jan 11, 2018, 08:59 PM IST

राहुल-सौरवमुळे घेतला सन्यास, संजय मांजरेकरचा खुलासा

माजी क्रिकेट संजय मांजरेकर याची आत्मकथा असलेल्या ‘इम्परफेक्ट’ पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी त्याने करिअरसंबंधी अनेक गुपितांवरून पडदा उठवला. त्याने सांगितले की, तो त्याच्या वडीलांना खूप घाबरायचा.

Jan 11, 2018, 08:46 AM IST

सौरव गांगुलीकडून चूक, हरभजनची मागितली माफी

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आणि दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग कित्येक वर्ष एकत्रच भारतासाठी क्रिकेट खेळले. 

Nov 21, 2017, 04:27 PM IST

भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट संदर्भात गांगुलीने केली भविष्यवाणी

भारत आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिली टेस्ट मॅच कोलकातामध्ये होत असून या मॅच संदर्भात सौरव गांगुलीने एक भविष्यवाणी केली आहे.

Nov 17, 2017, 01:21 PM IST

धोनीचं विराटने केलेलं समर्थन शानदार - गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.

Nov 17, 2017, 08:31 AM IST

...तर गांगुलीचं रेकॉर्ड विराट मोडणार!

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. 

Nov 15, 2017, 05:52 PM IST

या भारतीय खेळाडूला सारे म्हणतात 'पोपटलाल' ...

'तारक मेहता.....' या सब टीव्हीवरील मालिकेतील सारीच पात्र प्रसिद्ध आहेत.

Nov 13, 2017, 08:51 AM IST

धोनीने या क्रिकेटरला शेवटच्या सामन्यात दिलं होतं यादगार गिफ्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आजच्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

Nov 10, 2017, 11:33 AM IST

तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nov 8, 2017, 09:16 PM IST

आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

Nov 4, 2017, 06:18 PM IST

‘टीम इंडियात मुस्लीम खेळाडू नाही, आयपीएसवर भज्जी भडकला...

न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. मात्र या संघनिवडीपूर्वी गुजरातचे निलंबीत आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघात मुस्लीम खेळाडू दिसत नसल्याचे ट्वीट करणाऱ्या आयपीएस भट यांचा टर्बोनेटर भज्जीने समाचार घेतला आहे.

Oct 24, 2017, 05:07 PM IST