सौरव गांगुली

चेतेश्वर पुजारानं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं, लक्ष्मणशी बरोबरी

चेतेश्वर पुजारानं केलेलं शतक आणि भारताच्या इतर बॅट्समननी त्याला दिलेली साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 27, 2018, 10:15 PM IST

व्हीव्हीएस लक्ष्मणमुळे वाचली सौरव गांगुलीची कारकिर्द

जेव्हा लक्ष्मणनं वाचवली सौरव गांगुलीची कारकिर्द

Dec 13, 2018, 05:21 PM IST

...तरी मला संघातून बाहेर काढलं - सौरव गांगुलीचा धक्कादायक खुलासा

धोनी आणि विराटबाबत ही केलं हे वक्तव्य

Nov 26, 2018, 02:24 PM IST

मिताली राज टी-२० टीमबाहेर...सौरव गांगुली म्हणतो...

महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये मिताली राजला भारतीय टीममध्ये घेण्यात आलं नाही.

Nov 25, 2018, 10:24 PM IST

सौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र

सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय.

Oct 30, 2018, 09:46 PM IST

त्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 11, 2018, 05:43 PM IST

विराट कोहलीनं मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Aug 22, 2018, 04:30 PM IST

शतक हुकलं, पण विराटनं गांगुलीचं रेकॉर्ड मोडलं

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार पुनरागमन केलं. 

Aug 19, 2018, 04:43 PM IST

कारगिल युद्धाच्या ५ वर्षानंतर वाजपेयींनी भारतीय टीमला पाकिस्तानला पाठवलं, गांगुलीला दिलं होतं गिफ्ट

आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही, असं वक्तव्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नेहमी करायचे.

Aug 16, 2018, 04:28 PM IST

सचिन-गांगुली-लक्ष्मणला बीसीसीआय डच्चू देण्याची शक्यता

भारतीय क्रिकेटच्या त्रिमूर्तींना डच्चू मिळण्याची शक्यता

Aug 14, 2018, 08:41 PM IST

सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होणार ?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार

Aug 12, 2018, 04:00 PM IST

दादा भडकला, रवी शास्त्री-गांगुली वादाचा पुढचा अंक

भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. 

Aug 6, 2018, 08:31 PM IST

दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी दादाचा विराटला सल्ला

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा रोमांचक मॅचमध्ये पराभव झाला.

Aug 5, 2018, 09:55 PM IST

संघर्षानंतरही दिग्गजांची विराट कोहलीवर टीका

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.

Aug 5, 2018, 08:29 PM IST

या खेळाडूंना बाहेर ठेवा, दादाचा विराटला सल्ला

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 

Jul 30, 2018, 05:06 PM IST