सौरव गांगुली

दादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Sep 24, 2015, 07:30 PM IST

एबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.  

Aug 27, 2015, 04:32 PM IST

सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

Jul 8, 2015, 04:34 PM IST

धोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली

माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीवर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीला सन्मान देण्याच आवाहन केलंय. त्यानं कर्णधार या नात्यानं वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड्स केली आहेत, म्हणून धोनीला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे असंही म्हटलंय.

Jun 23, 2015, 01:10 PM IST

सचिन, सौरव आणि लक्ष्मणची नवी इनिंग

सचिन, सौरव आणि लक्ष्मणची नवी इनिंग

Jun 1, 2015, 07:18 PM IST

बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!

बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...

Jun 1, 2015, 05:04 PM IST

'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश

'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत. 

May 29, 2015, 07:07 PM IST

स्पोर्टस बार, १६ एप्रिल २०१५

स्पोर्टस बार, १६ एप्रिल २०१५

Apr 16, 2015, 08:20 PM IST

सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट

डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.

Apr 16, 2015, 05:20 PM IST

राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Apr 7, 2015, 08:29 AM IST

'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण!

विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय. 

Mar 27, 2015, 01:36 PM IST

अखेर बंगालमधील दादा-दीदीचा सामना रद्द

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या आल्यानंतर सौरव गांगुलीने हे स्पष्टीकरण दिलं आहे.

Jan 22, 2015, 07:46 PM IST

भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?

भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?

Jan 22, 2015, 02:16 PM IST

भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.

Jan 22, 2015, 02:10 PM IST