सौरव गांगुली

'लॉर्ड्सच्या बालकनीमध्ये लक्ष्मणनं शर्ट काढण्यापासून रोखलं'

इंग्लंड आणि भारतामध्ये २००२ साली झालेली नॅटवेस्ट सीरिजची फायनल लक्षात नाही असा एकही क्रिकेट रसिक नसेल. 

Jul 29, 2018, 06:22 PM IST

राहुल आणि रहाणेवरून गांगुलीचा विराट कोहलीवर निशाणा

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारतीय टीमवर माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.

Jul 18, 2018, 04:55 PM IST

'मजबूत टीम इंडियासाठी या खेळाडूला, ४ नंबरला बॅटिंग द्या' - सौरव गांगुली

टीम इंडिय़ात मागील २ वर्षापासून मोठे बदल दिसून येत आहेत. टीममध्ये सर्व स्तरावरील खेळाडूंना बदललं जात आहे.

Jul 11, 2018, 12:09 PM IST

VIDEO : सौरव गांगुलीचा डान्स बघितलात का?

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला प्रिन्स ऑफ कोलकाता आणि बंगाल टायगर आणि दादा या नावानंही ओळखलं जातं.

May 31, 2018, 07:48 PM IST

'लिटील दादा'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतात प्रचंड गुणवत्ता असलेली मुले आहेत. आयपीएलमध्येच असे अनेक गुणवत्तापूर्ण खेळाडू पाहायला मिळाले. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. 

May 31, 2018, 05:11 PM IST

टेस्ट क्रिकेटमध्ये 'टॉस'ची प्रथा संपणार?, यावर सौरव गांगुली म्हणतोय...

आयसीसी टेस्ट क्रिकेटमध्ये टॉस पाडण्याची प्रथा बंद करणार आहे.

May 22, 2018, 03:13 PM IST

सौरव गांगुलीला १०० बॉलच्या स्पर्धेची भीती, म्हणतो सावध राहा!

गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत.

May 12, 2018, 05:36 PM IST

2019 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी गांगुलीची या टीमला पसंती

2019 साली होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भविष्यवाणी केली आहे.

May 1, 2018, 04:23 PM IST

दादानं लॉर्ड्सच्या मैदानावर केलेल्या सेलिब्रेशनबाबत विराट म्हणतो...

१६ वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सौरव गांगुलीनं शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन सगळ्याच क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहिल.

Apr 9, 2018, 07:53 PM IST

'हो मी इंग्लंडमध्ये रस्त्यावर शर्ट काढून फिरेन', गांगुलीला विराटचं उत्तर

 भारतीय क्रिकेटची आक्रमकतेच्या इतिहासात हा देखील एक अध्याय नोंदवला गेला आहे. 

Apr 9, 2018, 06:53 PM IST

'तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल' - गांगुली

तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. यापूर्वी सौरव गांगुलीने देखील एकदा आपलं शर्ट उतरवलं ...

Apr 9, 2018, 02:27 PM IST

सौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 1, 2018, 05:14 PM IST

ही होती आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक, सौरव गांगुलीची कबुली

भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपलच्या नावाची शिफारस करणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती

Feb 25, 2018, 10:15 PM IST

'या दोन खेळाडूंना पाहून निवृत्ती घेतली'

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर स्वत:चं आत्मचरित्र घेऊन आला आहे

Feb 18, 2018, 09:14 PM IST

दुर्गापुजेमध्ये सहभागी होण्यासाठी सौरव गांगुलीने घेतला 'सरदारा'चा वेष

भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि क्रिकेटर हा देवासमान मानला जातो.

Feb 2, 2018, 07:49 PM IST