सौरव गांगुली

भारतात ४ देशांची 'सुपर सीरिज', सौरव गांगुलीची घोषणा

भारतामध्ये लवकरच ४ देशांची सुपर सीरिज होणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी केली आहे.

Dec 23, 2019, 08:16 PM IST

बुमराह-एनसीएमधला वाद विकोपाला, गांगुली मध्यस्थी करणार

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.

Dec 20, 2019, 07:31 PM IST

देशात कोणीच सुरक्षित नाही; गांगुलीच्या मुलीची लक्षवेधी पोस्ट

तिची पोस्ट व्हायरल होताच सौरव गांगुलीने पुढाकार घेत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. 

Dec 19, 2019, 06:13 PM IST

सौरव गांगुलीचा एमएसके प्रसादच्या निवड समितीला धक्का

गांगुलीचं निवड समितीबाबत मोठं वक्तव्य

Dec 2, 2019, 01:10 PM IST

गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी बीसीसीआयच्या नियमात बदल, पण...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संविधानात संशोधन करणार आहे.

Dec 2, 2019, 08:47 AM IST

'निवड समितीमध्ये बदल कर'; हरभजनची गांगुलीकडे मागणी

निवड समितीमध्ये मजबूत लोकांची गरज

Nov 25, 2019, 04:30 PM IST

'तो जन्मला नव्हता तेव्हाही भारतीय संघ जिंकत होता'

विराटच्या वक्तव्यावर सुनील गावस्कर यांची शाब्दिक फटकेबाजी... 

Nov 25, 2019, 09:10 AM IST

३ सेकंदांमध्ये विराटनं मान्य केली दादाची ही मागणी

टीम इंडियाला २०१८ मध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळण्याची संधी चालू आली होती.

Nov 21, 2019, 09:35 PM IST

दिल्लीत मॅच खेळवायला गंभीरचा विरोध, गांगुली मात्र ठाम

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या टी-२० सीरिजला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Oct 31, 2019, 05:39 PM IST

अध्यक्ष होताच गांगुलीचा भारतीय क्रिकेटपटूंना 'बोनस'

बीसीसीआयचा अध्यक्ष होताच सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटपटूंना दिवाळी बोनस दिला आहे.

Oct 29, 2019, 05:11 PM IST

गांगुली अध्यक्ष होताच बदलाचे वारे, विराटच्या भेटीनंतर मोठे संकेत

बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली.

Oct 26, 2019, 06:45 PM IST

अध्यक्षपदाच्या खूर्चीवर बसल्यानंतर गांगुली कोहली-धोनीविषयी म्हणतो...

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Oct 23, 2019, 04:53 PM IST

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला मिळणार एवढं मानधन

सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Oct 23, 2019, 01:16 PM IST

बीसीसीआयमध्ये 'दादागिरी'; गांगुलीने स्वीकारलं अध्यक्षपद

बीसीसीआयमध्ये आजपासून दादागिरी सुरु झाली आहे.

Oct 23, 2019, 11:51 AM IST

BCCIच्या ३९व्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सौरव गांगुली सज्ज

सर्वात अनुभवी  अध्यक्षाच्या निर्णयांकडे सर्वांचं लक्ष... 

Oct 23, 2019, 08:05 AM IST