सौरव गांगुली

धोनीने फॉर्ममध्ये नसलेल्या या खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये संधी दिली- युवराज सिंग

युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे.

Apr 19, 2020, 09:10 PM IST

'आयपीएल विसरून जा', गांगुलीने मौन सोडलं

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

Apr 12, 2020, 06:26 PM IST

Corona : कोरोनाचा सामना करण्यासाठी गांगुली मैदानात, गरजूंना अन्नदान

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मैदानात उतरला आहे. 

Apr 5, 2020, 04:20 PM IST

गांगुलीसारखा या दोन कर्णधारांनी पाठिंबा दिला नाही, युवराजची खंत

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.

Apr 1, 2020, 04:44 PM IST

Corona : लॉकडाऊनमध्ये गरजूंच्या मदतीला धावला गांगुली

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.

Mar 26, 2020, 06:44 PM IST

कोलकाता वनडे रद्द झाल्यानंतर ममता बॅनर्जी गांगुलीवर नाराज

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराज झाल्या आहेत.

Mar 15, 2020, 08:15 PM IST

'पहिले राष्ट्र, मग सौराष्ट्र', गांगुलीच्या नकारानंतर जडेजा रणजी फायनलला मुकणार

भारतीय क्रिकेटपटूची प्राथमिकता देशासाठी खेळणं आहे

Mar 6, 2020, 10:59 PM IST

IPL 2020 : आयपीएलवर कोरोनाचं संकट? सौरव गांगुली म्हणतो...

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयदेखील चिंतित आहे. 

Mar 6, 2020, 08:47 PM IST

IPL 2020 : आयपीएलच्या बक्षिसाच्या रकमेचा वाद वाढला, टीम मालकांनी घेतला हा निर्णय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Mar 6, 2020, 07:54 PM IST

आशिया कप कुठे होणार? गांगुलीच्या उत्तरानंतर पाकिस्तानची नवी चाल

यंदाच्या वर्षी होणारा आशिया कप दुबईमध्ये खेळवला जाईल.

Mar 1, 2020, 03:59 PM IST

बीसीसीआयने धोनीसोबत करार का केला नाही? गांगुली म्हणतो...

बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत करार न केल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

Jan 19, 2020, 12:48 PM IST

सचिनकडून सौरवची पोलखोल, 'आम्हाला सगळ्यांना माहिती आहे...'

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही वनडे क्रिकेटमधली सगळ्यात यशस्वी ओपनिंग जोडी आहे.

Jan 10, 2020, 11:01 AM IST

इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियालाही आवडली गांगुलीची 'आयडिया'

सौरव गांगुलीची आयडिया, आयसीसी परवानगी देणार?

Dec 27, 2019, 11:21 PM IST

'त्याची कामगिरी विसरु नका'; विराटचं कौतुक होत असताना गांगुलीची खंत

टीम इंडियाचा २०१९ सालाचा शेवट गोड झाला आहे. या वर्षासोबतच २०१०-२०१९ हे दशकही संपलं आहे.

Dec 25, 2019, 04:54 PM IST

दादाच्या सल्ल्यानंतर बुमराहची रणजी ट्रॉफीमधून माघार

जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

Dec 25, 2019, 03:21 PM IST