सैराट

सैराटनंतर हा सिनेमा मैदान मारेल

मराठी चित्रपटसृष्टीत सैराटनंतर आणखी एक सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी होणार आहे.

Jul 12, 2016, 03:56 PM IST

परश्याची मॉरेशियसमध्ये बिकनी गर्लसोबत धमाल

सैराट चित्रपटाच्या यशामुळे घराघरात पोहोचलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर सध्या मॉरेशियसमध्ये सुट्टी एन्जॉ़य करत आहे. 

Jul 8, 2016, 08:49 PM IST

VIDEO : ‘सैराट’मधील ही चूक तुम्हाला माहित आहे का?

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चे गारुड तरुणाईवर झाले. हा सिनेमा बघताना तरुण पिढी दंगून जाते. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने सर्वच जण सैराट झालेत. या सिनेमात एक चूक झालेय. ती कोणाच्याही लक्षात आलेली नाही.

Jul 6, 2016, 04:11 PM IST

सैराटमधल्या परश्याला मिळाली नवी आर्ची

आकाश ठोसर आता आगामी एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात झळकणार

Jul 4, 2016, 05:25 PM IST

'सैराट'ची अभिनेत्री रिंकू राजगुरूचं खरं नाव काय?

सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिकू राजगुरूचं शाळेतलं नाव प्रेरणा आहे. तिचं सैराटमधील नाव आर्ची आहे. मात्र तिला रिंकू का म्हणतात असा प्रश्न अनेकांना पडलाय.

Jul 4, 2016, 04:29 PM IST

रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांचा झिंगाट डान्स...

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील वाहिनीचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झाले. या सक्सेस पार्टीत संपूर्ण टीम सैराटच्या झिंगाट गाण्यावर बेफान होऊन नाचले. 

Jul 4, 2016, 04:19 PM IST

उडता पंजाबपेक्षा सैराट भारी!

उडता पंजाबपेक्षा सैराट हा चित्रपट उत्तम आहे, असं प्रशस्तीपत्रक सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिलं आहेत.

Jul 4, 2016, 01:21 PM IST

'सैराटमुळे अन्याय झाला'

सैराट चित्रपटानं मराठीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही सैराट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचतो आहे.

Jul 2, 2016, 09:35 PM IST

आर्चीचा सैराट फॅन, भेटण्यासाठी केली घरफोडी

सैराट चित्रपटामुळे सगळ्यांनाच वेड लागलं आहे. या चित्रपटातल्या परशा आणि आर्चीचे राज्यभरामध्ये बरेच फॅन तयार झाले आहेत.

Jul 1, 2016, 10:12 PM IST

सैराटमध्ये चिठ्ठी पोहोचवणारा चिमुकला सत्कार सोहळ्यात

सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत न भूतो न भविष्यति असा इतिहास रचला. मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले.

Jul 1, 2016, 12:03 PM IST

झिंगाट, शांताबाईच्या गाण्यावर सलमानचा ठेका

सलमानने धरला मराठमोळा ठेका

Jun 30, 2016, 10:05 PM IST

व्हिडिओ : परश्या अन् संस्कृतीचा डबस्मॅश होतोय व्हायरल!

सगळ्यांचाच लाडका परश्या उर्फ आकाश ठोसर याला महेश मांजरेकरांच्या एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात  बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल संस्कृती बालगुडेच्या अपोझिट कास्ट करण्यात आले आहे

Jun 30, 2016, 10:01 PM IST

भाऊ यालाच म्हणतात सैराट

जेऊरमध्ये आर्ची परश्या आणि नागराजचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Jun 30, 2016, 11:23 AM IST

सैराटच्या रिमेकमध्ये पुन्हा रिंकू राजगुरू ?

सैराट चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत होणार आहे. नागराज या रिमेकंचं दिग्दर्शन करणार आहे. याविषयी बोलताना आर्ची म्हणाली, मला सैराटच्या तेलुगू रिमेकमध्ये आर्ची साकारायला आवडेल, जर नागराज अण्णांनी संधी दिली तर मी ही भूमिका पार पाडण्यास उत्सुक असल्याचं आर्चीने म्हटलं आहे.

Jun 30, 2016, 09:06 AM IST