सैराटमधल्या परश्याला मिळाली नवी आर्ची

आकाश ठोसर आता आगामी एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात झळकणार

Updated: Jul 4, 2016, 06:53 PM IST
सैराटमधल्या परश्याला मिळाली नवी आर्ची title=

मुंबई : सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेला परश्या उर्फ आकाश ठोसर आता आगामी महेश मांजरेकरांच्या एफयु अर्थात फ्रेण्डस अनलिमिटेड या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमामध्ये त्याची अर्ची असणार आहे बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल संस्कृती बालगुडे. या सिनेमातून तुम्हाला आता ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडिओ