सैराट

बांगड्यावाल्या भाभीच्या सल्याचा कॉलेजचा पहिला दिवस

प्रदीप बनसोडेची सैराटमधील तानाजीची लंगड्याची भूमिका जशी गाजली, तशी सल्ल्या म्हणजेच अरबाज शेखचीही भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. मात्र पहिल्या दिवशी तानाजीच्या वाटेला सत्कार आला, तर अरबाजचंही शिक्षकांनी कौतुक केलं आहे.

Jun 23, 2016, 01:39 PM IST

'सैराट'मधील आर्ची अर्थात प्रत्यक्षात रिंकू पाहा कशी आहे?

पडद्यावरील आर्ची तुम्ही पाहिलीत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात ती कशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

Jun 23, 2016, 11:13 AM IST

लंगड्या पात्र साकारणाऱ्या तानाजीचा कॉलेजचा पहिला दिवस

 आकाशच्या भूमिकेला तोडीस तोड लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा रहिवासी आहे.

Jun 23, 2016, 10:53 AM IST

सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार

देशभरातून पसंतीची पावती मिळवणारा सैराट आता लंडनमध्येही रिलीज होणार आहे. दुबई, अमेरिकेतील प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी आर्ची-परश्याची जोडीची कहाणी आता लंडनच्या नागरिकांना पाहायला मिळणार आहे. 

Jun 23, 2016, 10:48 AM IST

महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलं

 'सैराट' मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने प्रत्येकाच्या मनात घर केले. आर्ची-परशा जोडीला तरुणाईने डोक्यावर घेतलं. आता तर महिलांना आर्चीच्या साडीने याड लावलंय. या साडीचे क्रेझ वाढत असून सोशल मीडियावर आर्चीचे छायाचित्र किनार असलेल्या साडीचा फोटो व्हायरल होत आहे.

Jun 23, 2016, 10:04 AM IST

रिंकू राजगुरु शाळेत, पाहण्यासाठी वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांची गर्दी

‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू ही दहावीत गेली तरी ती शाळेत हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शाळेने तिला तंबी दिली होती. त्यानंतर रिंकू राजगुरु मंगळवारी शाळेत हजर झाली.

Jun 22, 2016, 11:00 AM IST

सैराट फेम रिंकू राजगुरुला शाळेचा इशारा

सैराट फेम रिंकू राजगुरु सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजली आहे. महाराष्ट्रात रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी आजही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. सध्या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आणि विविध शोमध्ये हजेरी लावते आहे. पण रिंकूचं हे दहावीचं वर्ष आहे. शाळा सुरु झाल्या आहेत पण रिंकू ही अजूनही शाळेत आलेली नाही.

Jun 20, 2016, 08:31 PM IST

आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट

'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.

Jun 20, 2016, 04:36 PM IST

कैलाश खैरच्या गाण्यावर बाबा रामदेव सैराट

२१ रोजी जागतिक योग दिनानिमीत्त होणाऱ्या कार्यक्रमाची बाब रामदेव यांनी  दिल्लीतल्या राजपथ नगरमध्ये रिहअरर्सल घेतली. दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या जोषाने हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तब्बल ३० हजार लोकांच्या उपस्थितीत हा योग महोत्सव साजरा केला जातोय.

Jun 19, 2016, 09:25 PM IST

नागराज मंजुळेचा शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय.

Jun 19, 2016, 08:51 AM IST

'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की

कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 18, 2016, 04:51 PM IST

डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर रंगला कुस्तीचा फड

सैराट चित्रपटाची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता आता हिंदी शोमध्येही सैराटच्या टीम निमंत्रणं मिळू लागलीत.

Jun 18, 2016, 12:28 PM IST

Oh no! रिंकू आणि आकाश यांच्यात ऑल वेल नाही?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने मराठी चित्रपचसृष्टीत नवा इतिहास रचला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा नंबर वन चित्रपट ठरलाय.

Jun 18, 2016, 10:05 AM IST

सैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश

झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत. 

Jun 17, 2016, 11:10 PM IST