रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांचा झिंगाट डान्स...

रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील वाहिनीचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झाले. या सक्सेस पार्टीत संपूर्ण टीम सैराटच्या झिंगाट गाण्यावर बेफान होऊन नाचले. 

Updated: Jul 4, 2016, 04:47 PM IST
रात्रीस खेळ चालेच्या कलाकारांचा झिंगाट डान्स... title=

मुंबई : "रात्रीस खेळ चाले" या झी मराठीवरील वाहिनीचे नुकतेच १०० एपिसोड पूर्ण झाले. या सक्सेस पार्टीत संपूर्ण टीम सैराटच्या झिंगाट गाण्यावर बेफान होऊन नाचले. 

रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरु झाल्यावर सुरुवातीला अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी मालिका म्हणून विरोध करण्यात आला होता. मात्र हळू हळू लोकांना ही मालिका आवडायला लागली. या मालिकेतील पात्रे आता प्रेक्षकांनाही आवडायला लागलीत. पांडू, सुषमा, सरिता वहिनी, दत्तू, निलिमा वहिनी ही पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. तसेच यातील संवादही लोकप्रिय होतायत.

स्टार अॅम्बेसेडर या यूट्यूब चॅनलवर या कलाकरांचा डान्स सध्या व्हायरल होतोय... 

पाहा संपूर्ण व्हिडिओ...