'सैराट'च्या आर्चीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक
मराठी सिनेसृष्टीत भव्यदिव्य यश मिळवणाऱ्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीसोबत छेडछाड करण्यात आल्याची घटना घडलीये. याप्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आलीये.
Mar 23, 2017, 04:20 PM ISTसैराट फेम आर्चीचा धम्माल डान्स जलवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 04:15 PM ISTनोटबंदीवर झिंगाट कविता...
धुलिवंदन म्हटलं की मजा मस्ती आणि धम्माल असते. अशी धम्माल पुण्यात झालेल्या हास्य कवी संमेलनात झाली. सैराट या चित्रपटाच्या झिंगाट गाण्याच्या चालीवर नोटबंदीवर सैराट कविता सादर करण्यात आली.
Mar 14, 2017, 10:59 PM IST'झिंगाट' गाण्यावरून रक्तपात, ९ जण गंभीर जखमी
संपूर्ण महाराष्ट्राला झिंग लावणारे 'झिंग झिंग झिंगाट' गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरून झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात एकूण नऊ जण जखमी झाले.
Mar 9, 2017, 08:04 PM ISTपरीक्षा केंद्रावरही 'आर्ची'चीच चर्चा...
अवघ्या महाराष्ट्रासह देशाला आपल्या 'सैराट' तालावर थिरकायला लावणारी 'आर्ची' लवकरच याच सिनेमाच्या कन्नड रिमेकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. परंतु, सध्या ही आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चित्रपटाच्या नाही तर दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे.
Mar 7, 2017, 03:17 PM ISTआकाश ठोसरशी बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 12:29 AM ISTव्हिडिओ : आर्ची पुन्हा एकदा... पण, कन्नडमध्ये!
नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला सैराट या गाजलेल्या सिनेमाचा कन्नड रिमेक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.
Feb 25, 2017, 04:55 PM ISTव्हिडिओ : 'झिंगाट' कन्नडमध्ये ऐका आणि सैराट व्हा!
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'सैराट' आता कन्नडमध्येही येतोय, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल... त्यासाठी तुम्ही उत्सुकही असाल... पण, कन्नड सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्यानं ही प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलीय.
Feb 22, 2017, 08:33 PM ISTकन्नड 'सैराट'चं पोस्टर लॉन्च
सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे.
Feb 22, 2017, 01:45 PM ISTथुक्रटवाडीत सैराटच्या गाण्यावर डान्स
तेव्हा प्रेक्षक मंत्र मुग्ध झाले. सैराट सिनेमाच्या गाण्यावर त्यांनी हा डान्स केला, पाहा हा डान्स
Feb 14, 2017, 12:24 PM ISTपोलिसांचा वर्दीतील झिंग झिंग झिंगाट डान्स...
तुम्ही पोलिसांना वर्दी घालून नाचताना पाहिलं आहे का... नाही तर आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत, त्यात सैराटच्या झिंग झिंग झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचणारे ट्रॅफीक पोलीस दिसत आहे.
Jan 18, 2017, 09:37 PM ISTआर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर
राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.
Jan 18, 2017, 01:16 PM ISTसैराटमधील 'त्या' झाडाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.
Jan 18, 2017, 09:35 AM ISTसैराटची आर्ची सध्या काय करतेय...
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. २०१६चे वर्ष खऱ्या अर्थाने सैराटने गाजवले.
Jan 5, 2017, 12:51 PM IST'सैराट'चा आता पंजाबीत 'झिंगाट'चा आवाज घुमणार
नागराज मुंजळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठीत जोरदार गल्ला जमाविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रचंड यशानंतर हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड , मळ्यालम या भाषेत येणार सैराट येणार आहे. आता हा सिनेमा पंजाबमध्ये झळकणार आहे. पंजाबी भाषेत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. याचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय.
Dec 4, 2016, 03:12 PM IST