सैराट

'सैराट'ची कमाई वाढता वाढेच, आता या तीन भाषेत फिल्म

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेय. कोटीच्या कोटी उड्डाने घेत ८५ कोटींचा टप्पा पार करण्याची तयारी केलेय. तर त्यापुढे एक पाऊल टाकून आता तीन प्रादेशिक भाषेत हा सिनेमा येणार आहे. तशी घोषणा आज 'झी टॉकीज'ने केलेय.

Jun 11, 2016, 11:47 PM IST

VIDEO : कपिलच्या कार्यक्रमात 'सैराट' एन्ट्री...

मराठी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा 'सैराट' सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ यश कमावलंय. याच सिनेमाची टीम नुकतीच दाखल झाली ती एका हिंदी कार्यक्रमाच्या स्टेजवर...

Jun 11, 2016, 04:07 PM IST

अमेरिकेतही सैराटचा फिव्हर

नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने भारतातील नव्हे तर भारताबाहेरच्या लोकांनाही झिंगायला लावलंय. प्रत्येक थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक बेभान होऊन नाचले.

Jun 11, 2016, 02:49 PM IST

ऑस्ट्रेलियातही झिंग झिंग झिंगाट

ऑस्ट्रेलियातही झिंग झिंग झिंगाट

Jun 10, 2016, 03:39 PM IST

कपिलच्या शोमध्ये परश्या, बाळ्या सैराट नाचले

महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरु असलेला चित्रपट म्हणजे सैराट. सैराट चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक घेतेय.

Jun 10, 2016, 02:43 PM IST

सैराटमधील हे आहेत प्रसिद्ध ७ डायलॉग

सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड केलंय. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे संवाद, गाणी सर्वांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. हल्ली प्रत्येकाच्या तोंडी सैराटमधील संवाद ऐकू येतायत. त्यांची पोस्टर, संवाद सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होतायत.

Jun 10, 2016, 12:58 PM IST

सैराट दक्षिणेतही रिलीज होणार

महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील थिेएटरमध्ये धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील थिएटरमध्ये रिलीज होण्यास सज्ज झालाय.

Jun 9, 2016, 02:47 PM IST

पाकिस्तानातही 'सैराट'ची पुनरावृत्ती

एका मुलीने स्वत:च्या मनाने तिला आवडतो त्या मुलासोबत लग्न केल्यामुळे तिच्या आईने आणि भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jun 9, 2016, 11:23 AM IST

बारावीत नापास झाले मात्र अपयशाने खचले नाही - छाया कदम

नुकताच दहावी-बारावीचा रिझल्ट जाहीर झाला. यात अनेकांना चांगले यश मिळाले तर काहींना अपयश मिळाले. मात्र या अपयशाने खचून न जाता त्याला सामोरे जाण्याचा सल्ला सैराटमधील अक्का म्हणजेच छाया कदम यांनी दिलाय.

Jun 9, 2016, 08:55 AM IST

पुणे : सैराटच्या प्रेमातून सजवली अॅक्टीवा

सैराटच्या प्रेमातून सजवली अॅक्टीवा 

Jun 8, 2016, 02:17 PM IST

सैराटमधील परश्या या नव्या सिनेमात झळकणार

आकाश ठोसर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला

Jun 7, 2016, 09:37 AM IST

कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.

Jun 7, 2016, 08:36 AM IST

सैराट टीमबद्दल काय म्हणाला कपिल शर्मा?

महाराष्ट्रभर प्रेक्षकांना याडं लावणाऱा 'सैराट' चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. 

Jun 6, 2016, 09:15 AM IST

सैराटची आर्ची आता जाहिरातीतही

सैराट चित्रपटात बिनधास्त आणि रांगडी अभिनेत्रीची भूमिका केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु घराघरात पोहोचलीये. सैराट चित्रपटाने रिंकूला अवघ्या एका रात्रीत स्टार बनवलंय.

Jun 5, 2016, 10:37 AM IST