सैराट

चौथीच्या मुलीने आर्ची-परश्यावर लिहिला निबंध

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रालाय याडं लावलं होतं. सैराट सिनेमा रिलीज झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जणू काही सैराटचा फीव्हरच चढला होता. 

Aug 1, 2016, 04:19 PM IST

...तर सैराटला सुळावर चढवा - नागराज मंजुळे

राज्यातील बलात्काराच्या घटनांसाठी सैराट चित्रपटाला काहीजण जबाबदार ठरवत आहेत. 

Jul 25, 2016, 08:11 AM IST

'सैराटनं दिलं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन'

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यानंच जाती-पातीला मुळापासून उखडून टाकता येणं शक्य आहे, असं  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. 

Jul 23, 2016, 07:46 PM IST

सैराटवर ज्यांना बंदी घालायचीये त्यांनी घालावी - नागराज मंजुळे

कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केलीये. या चित्रपटाच्या माध्यमातून हे प्रकार वाढत असल्याचे त्यांनी म्हटलेय

Jul 21, 2016, 11:42 AM IST

भास्कर जाधवांची सैराट सिनेमावर टीका

सैराट सिनेमा महाराष्ट्रात चांगलाच गाजला पण

Jul 20, 2016, 10:11 PM IST

तानाजीने जाहीर कार्यक्रमात सांगितलं त्याला कोण आवडतं?

सैराट सिनेमानंतर चर्चेत आलेला अभिनेता तानाजी गळगुंडेने गोव्यात आपल्याला एक गायिका आवडत असल्याचं सांगितलं.

Jul 18, 2016, 06:22 PM IST

तानाजीने जाहीर कार्यक्रमात सांगितलं त्याला कोण आवडतं?

तानाजीने जाहीर कार्यक्रमात सांगितलं त्याला कोण आवडतं?

Jul 18, 2016, 04:46 PM IST

'सारेगामापा'च्या ग्रँड फिनालेमध्ये आर्ची-पर्शा

झी टीव्हीच्या सारेगामापाच्या ग्रँड फिनालेमध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी पुन्हा एकदा दमदार परफॉर्म करून दाखवला.

Jul 18, 2016, 02:47 PM IST

'सैराट'च्या झिंगनंतर आता 'चिंगा फुंगा'ची झिंग चढणार

मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चांगले सिनेमे येत आहेत. 'सैराट' जशी जादू चालली तशी जादू आणखी दोन सिनेमातून पाहायला मिळणार आहे. एक सिनेमा आहे 'हाफ तिकीट' आणि ' डिस्को सन्या'.

Jul 16, 2016, 09:23 PM IST

कन्नड सैराटमध्ये रिंकूच साकारणार अर्चीची भूमिका ?

सैराट हा सिनेमा आता कन्नड भाषेत बनणार

Jul 15, 2016, 07:31 PM IST

संस्कृतीचा चाहता आहे आकाश ठोसर

सैराट सिनेमातून मोठी प्रसिद्धी मिळवलेला परश्या अर्थात आकाश ठोसरचा अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग झालाय.

Jul 15, 2016, 04:51 PM IST

सैराट सिनेमातील तुम्ही न पाहिलेले सीन

सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एका मराठी सिनेमाने ऐवढी मोठी झेप घेतली. आजही या सिनेमाची लोकप्रियता लोकांमध्ये कायम आहे.

Jul 13, 2016, 10:35 PM IST

थेट भाजीपाला विक्रीमुळे शेतकरी-ग्राहकांमध्ये आनंद

शेतमालाची थेट विक्रीची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी शेतातील शेतमाल थेट शहरांमध्ये विक्रीला आणत आहेत, जो पिकवतोय, तोच विकतोय अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.

Jul 12, 2016, 05:09 PM IST