आदर्श घोटाळा- कोर्टाने सीबीआयला झापलं
आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Mar 12, 2012, 10:45 PM ISTलालूंची भैस गई पानी मैं... आरोप निश्चित
बिहारमध्ये मुख्यंमत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लालूप्रसाद यादव यांच्यासह ३३ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता लालूप्रसादांचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
Mar 1, 2012, 07:21 PM ISTआदर्शमधील बहुतांश फ्लॅट बेनामी
आदर्श सोसायटीमधील १०४ फ्लॅट्सच्या मालकांपैकी बहुतांश बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्लॅट्सच्य़ा मालकीबाबत सीबीआयनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
Feb 28, 2012, 01:44 PM ISTलोकपाल सर्व मापदंडावर खरा- पंतप्रधान
लोकसभेत लोकपाल विधेयकावर झालेल्या चर्चेच्या दरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि इतर लोकं केवळ सल्ला देऊ शकतात. लोकपाल विधेयक हे संसदेच्या भावनांच्या अनुरुप असून लोकपालच्या लढाईत संघराज्याची जडणघडण त्यात अडसर ठरु नये.
Dec 27, 2011, 07:16 PM ISTभंवरी देवी प्रकरणः एक आरोपी शरण
भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे.
Dec 27, 2011, 11:53 AM IST'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.
Dec 13, 2011, 09:21 AM ISTकनिमोळींची तिहारमधून जामीनावर सुटका
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला आहे.
Nov 28, 2011, 11:20 AM IST2जी स्पेक्ट्रम घोटाळा वोडाफोन कार्यालयावर छापे
2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकऱणी मुंबईत वोडाफोन या मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सकाळी दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या विशेष टीमने या छापासत्राला सुरुवात केली.
Nov 19, 2011, 09:16 AM ISTकनिमोळीच्या जामिनावरून सीबीआयला नोटीस
कनिमोळी यांच्यासह इतर चारजणांच्या जामीन अर्जाला प्रत्युत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) नोटीस पाठवली.
Nov 9, 2011, 10:24 AM IST