शरीरातील हे 5 बदल ठरतात हार्ट अटॅकचे संकेत; दिवसभरातील एक कृती ठरते Silent Killer
दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पण हार्ट अटॅक येण्याअगोदर शरीरात 5 महत्त्वाचे बदल होतात. ज्या बदलांकडे सहज दुर्लक्ष केले जाते.
Oct 7, 2024, 08:32 AM ISTसिगारेट चोरणाऱ्या सात जणांवर मोका अंतर्गत कारवाई
सात जणांविरोधात मोका अंतर्गत कारवाई
Sep 19, 2020, 05:16 PM ISTधुम्रपान करण्यांमध्ये कोरोनाचा अधिक धोका? जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं
कोरोनाच्या भयंकर विळख्यात आरोग्य तज्ञांचा सल्ला...
Mar 28, 2020, 07:39 AM ISTWorld No Tobacco Day 2019: अशी घालवा तंबाखू, सिगारेटची घातक सवय
तंबाखू, सिगारेट सोडण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज
May 31, 2019, 02:12 PM ISTएक वेळ अशी होती जेव्हा दिवसाला २० सिगारेट ओढायचो - शाहिद कपूर
वाचा तो नेमकं काय म्हणाला......
Apr 11, 2019, 07:52 PM ISTसिगारेट की तुमची मुलं? पॅसिव्ह स्मोकर्स कोणाची कराल निवड
आजकाल तणावग्रस्त होत असलेली लाईफस्टाईल आपल्याला अनेक चूकीच्या सवयींच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरत आहे.
Aug 21, 2018, 01:28 PM ISTचहासोबत 'या' पदार्थाचं सेवन आरोग्याला धोकादायक !
योग्यप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरते.
Jun 2, 2018, 08:11 AM ISTसिगारेटपेक्षा आरोग्याला धोकादायक ठरतोय मेणबत्त्यांंचा धूर
अंधार दूर करण्यासाठी तुम्ही सहाजिकच मेणबत्तीचा आधार घ्याल. मात्र काही ठिकाणी खास कॅन्डल लाईट डिनर, किंवा मेणबत्तीच्या सजवटीचं हॉटेल असतं. हे सारे तुम्हांला रोमॅन्टिक वाटत असले तरीही मेणबत्तीमुळे तुम्हांला काही त्रासदेखील होऊ शकतो.
Apr 18, 2018, 11:29 AM ISTतंबाखू प्रोडक्सच्या पाकिटावर दिसणार काऊंन्सलरचा टोल फ्री नंबर
तंबाखूचं व्यसन जीवघेणं आहे. सिगारेट किंवा तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारखा दूर्धर आजार जडण्याची शक्यता बळावते. सिगारेटच्या व्यसनामुळे अनेक लोकं कॅन्सर, हृद्यविकारासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात अडकतात.
Apr 9, 2018, 12:37 PM ISTव्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला
शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल.
Apr 7, 2018, 07:19 PM ISTएकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली.
Nov 7, 2016, 07:20 PM ISTतीन वर्षाच्या चिमुकलीला सिगारेटने चटके
कौर्याची परिसीमा गाठणारी एक लांच्छनास्पद घटना समोर आलीय. एका तीन वर्षीय बालिकेला घरात डांबून तिच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर सिगारेटसह गरम वस्तुने चटके दिल्याचं उघड झालंय.
Oct 25, 2016, 08:56 PM ISTVIDEO : इथे बनतेय जगातली सर्वांत लांब सिगारेट!
एक हटके बातमी... आज आपण पाहणार आहोत जगातलं सगळ्यात मोठं सिगार... क्यूबाचे सिगार एक्सपर्ट जोस कास्टलर जगातलं सगळ्यात मोठं सिगार बनवतायत.
Aug 8, 2016, 11:56 AM ISTसिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान
तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.
May 30, 2016, 05:02 PM IST