एकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल

 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली. 

Updated: Nov 7, 2016, 07:20 PM IST
 एकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल title=

नवी दिल्ली :  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली. 

खाली व्हिडिओ आहे तो नक्की पाहा...

दूध पिणाऱ्या मुलाच्या तोंडावर सिगारेटचा धूर गेल्यावर तो जोर जोरात रडायला लागला.  बस स्टँडवरील काही नागरिकांना विचित्र वाटले. त्यातील काहीजणांना राग आला. त्यांनी या व्यक्तीला बोलण्यास सुरूवात केली, तर काही जण त्याला मारायला आले. 

थोड्याच वेळात सत्य सामोरे आले, तेव्हा सर्व हैराण झाले, ज्या व्यक्तीला मारायला येणारे लोक त्याच्याशी हस्तांदोलन करायला लागले. नेमक काय झालं. त्यासाठी तुम्हांला हा व्हिडिओ पाहावाच लागले. 

पाहा व्हिडिओ