VIDEO : इथे बनतेय जगातली सर्वांत लांब सिगारेट!

एक हटके बातमी... आज आपण पाहणार आहोत जगातलं सगळ्यात मोठं सिगार... क्यूबाचे सिगार एक्सपर्ट जोस कास्टलर जगातलं सगळ्यात मोठं सिगार बनवतायत.

Updated: Aug 8, 2016, 11:59 AM IST
VIDEO : इथे बनतेय जगातली सर्वांत लांब सिगारेट!  title=

क्युबा : एक हटके बातमी... आज आपण पाहणार आहोत जगातलं सगळ्यात मोठं सिगार... क्यूबाचे सिगार एक्सपर्ट जोस कास्टलर जगातलं सगळ्यात मोठं सिगार बनवतायत.

हे सिगार जवळपास १०० मीटर लांब असेल... याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्याचा कास्टलर यांचा प्रयत्न आहे. याआधी पाच वर्षांपूर्वी जोस कास्टलर यांनी ८१.८ मीटर लांबीचा सिगार बनवला होता.

१२ ऑगस्टपर्यंत जगातील सगळ्यात मोठं सिगार तयार होईल..