सरकारी अधिकारी

'हे काय कपडे घातलेत', कोर्टानं सरकारी अधिकाऱ्याला खडसावलं!

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी राजस्थान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पेहरावावरून चांगलंच फैलावर घेतलं. यासोबतच कोर्टानं या अधिकाऱ्याला योग्य पेहराव संहितेचं पालन करून येण्याचे आदेश देतानाच प्रकरणाची सुनावणी स्थगित केली.

Mar 22, 2018, 10:45 AM IST

असा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...

सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.

Jan 13, 2018, 08:32 PM IST

'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'

राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. 

Oct 23, 2017, 10:07 PM IST

आमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य

उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत. 

Oct 20, 2017, 11:04 PM IST

परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. 

Jan 27, 2017, 12:59 PM IST

झी हेल्पलाईन : सरकारी अधिकाऱ्याचं पेन्शनचं टेन्शन सुटलं

सरकारी अधिकाऱ्याचं पेन्शनचं टेन्शन सुटलं

Oct 24, 2015, 08:59 PM IST

जनतेची कामं टाळणाऱ्या 'सरकारी बाबूंना' दणका?

जनतेला सेवा न देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असणारा कायदा आणण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. जे अधिकारी वेळेत सेवा पुरवतील त्यांना बक्षिस देण्याचीही तरतुद या कायद्यात असणार आहे. 

Jan 27, 2015, 09:34 PM IST

बाबूंच्या हलगर्जीपणाचा कळस! मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पोहोचवलंच नाही

महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळसच गाठलाय. निवासी आयुक्त आणि राजशिष्टाचार आयुक्तांनी झेंडावंदनाला दांडी मारल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एक कारनामा उघड झालाय. 

Jan 26, 2015, 08:21 PM IST

अवैध ताबा हटविणाऱ्या अधिकाऱ्यांवर सोडले साप

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गुर्जर सीमाला येथे अवैध ताबात हटविण्यासाठी पोहचलेल्या  अधिकाऱ्यांवर संतप्त गावकऱ्यांनी साप सोडल्याची अजब घटना घडली. यात तहसीलदारांसह अनेक पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही सामील होते. सापांना पाहून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. ज्या गावात अवैध ताबा हटवायचा होता तेथे अनेक गारुडी राहत होते. 

Aug 1, 2014, 04:38 PM IST

`मस्तीवाल अधिकाऱ्यांना गडचिरोलीलाच पाठवतो` - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कारण आयव्हीसीआरएल कंपनीने बारामती-फलटण रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.

Feb 21, 2014, 01:55 PM IST

शपथ सप्ताहापुरतीच... लाचखोरीत सरकारी अधिकारी अव्वल!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भ्रष्टाचाराच्या या दलदलीत सरकारी अधिकारी ही अडकल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. चालू वर्षात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सतीश चिखलीकर सारख्या तब्बल ७९ लोकसेवकांना लाचखोरी करताना रंगेहात पकडण्यात आलंय.

Nov 11, 2013, 12:01 AM IST

`सरकारी बाबूंनो, राजकीय नेत्यांचे तोंडी आदेश पाळू नका`

राजकीय नेत्यांनी दिलेल्या तोंडी आदेशांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करू नये, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी किंवा सुडापोटी वारंवार होणाऱ्या बदल्यांनाही चाप लावण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे.

Nov 1, 2013, 09:17 AM IST