संशोधक

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय... 

 

Aug 8, 2023, 01:00 PM IST

कोरोना रुग्णांपासून ११ दिवसांनंतर संसर्ग होत नाही; संशोधकांचा दावा

12व्या दिवशी जरी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असला तरी...

May 25, 2020, 07:09 PM IST

कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागणार? मोदींचे संकेत

कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.

May 12, 2020, 11:22 PM IST

कोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा

वैज्ञानिकाच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Apr 21, 2020, 06:50 PM IST

'कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता', चीनच्या संशोधकांचा इशारा

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. 

Apr 16, 2020, 07:17 PM IST

कोरोनाचा अंत जवळ; नोबेल विजेत्या संशोधकाचा दावा

'कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आता परिस्थिती सुधारणार'

Mar 28, 2020, 07:10 AM IST

खरंच बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो? काय सांगतात संशोधक

सरळसरळ बदकांमुळे पाण्यातला ऑक्सीजन वाढतो, असं म्हणणं योग्य ठरत नाही

Aug 29, 2018, 11:51 AM IST

रोखठोक । एका ध्यासाचा प्रवास । १४ मार्च २०१८

रोखठोक । एका ध्यासाचा प्रवास ।  १४ मार्च २०१८ 

Mar 14, 2018, 10:43 PM IST

अंतराळात मिळालं घोस्ट पार्टिकल, एलियन्स असल्याचा पुरावा

संशोधकांनी एक महत्त्वाचा शोध लावलाय. संशोधकांनी अंतराळातून मिळालेल्या मलब्यात एका सावलीप्रमाणे 'घोस्ट पार्टिकल' शोधलंय. यामुळं अंतराळात एलियन असल्याची शक्यता वाढलेली आहे.

Jan 19, 2015, 04:08 PM IST

लठ्ठपणाचा अनुवांशिकतेशी संबंध...

लठ्ठपणा कमी करण्याचं तुम्ही खूप मनावर घेतलंत... आणि त्यासाठी खूप प्रयत्नही करत आहात परंतु, तुम्हाला काही बारीक होण्यात फारसं यश येत नाही... असं जर तुमच्याबाबतीतही घडत असेल तर घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं काही एक कारण नाही.

Apr 1, 2014, 05:51 PM IST

सूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Aug 8, 2013, 08:07 PM IST