'पवारांनी सोयीची भूमिका मांडू नये, अन्यथा पोलिसांचे मनोबल खच्ची होईल'
तुमच्या काळात झालेले निर्णय योग्य आणि आमच्या काळातील निर्णय जातीयवादी
Dec 23, 2019, 07:20 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारावरुन शरद पवारांचा काँग्रेसला टोला
शरद पवारांचा नाव न घेता टोला...
Dec 23, 2019, 06:31 PM ISTपंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार
मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
Dec 23, 2019, 05:42 PM ISTमुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.
Dec 23, 2019, 05:40 PM ISTमंत्रिमंडळ विस्ताराबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक
मंत्रिमंडळ विस्तार करायचा की नाही यावर होणार चर्चा
Dec 23, 2019, 05:36 PM ISTहीच परिस्थिती राहिली तर देशातील जनता झारखंडचा कित्ता गिरवेल- पवार
दिल्लीतील सभेत मोदींनी केलेले वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले.
Dec 23, 2019, 04:25 PM ISTएल्गारप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करा - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॅग आणि एल्गार परिषदेप्रकरणी भाजपला लक्ष्य केले आहे.
Dec 21, 2019, 02:29 PM IST'फडणवीस सरकारने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली'
शरद पवारांची तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका
Dec 21, 2019, 12:50 PM ISTनागरिकत्व कायद्यामुळे सामाजिक-धार्मिक ऐक्याला धोका - शरद पवार
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (Citizenship Amendment Act ) देशात रान पेटलेले असताना आता राष्ट्रवादीनेही या कायद्याला विरोध दर्शविला आहे.
Dec 21, 2019, 12:23 PM ISTबंडखोरी नाट्यानंतरही... अजित पवार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर हे सरकार ठाकरे-पवार सरकार म्हणून ओळखलं जाईल
Dec 19, 2019, 08:56 PM ISTखडसे आणि पवारांची अज्ञातस्थळी भेट, अर्धा तास चर्चा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
Dec 19, 2019, 10:33 AM IST'बाळासाहेबांनीही पवारांचा सल्ला ऐकला होता, मग मी ऐकणार नाही का?'
एनडीएचे सदस्य असताही बाळासाहेबांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.
Dec 19, 2019, 10:14 AM ISTपुण्यात रंगणार जंगी 'सामना'; संजय राऊत घेणार पवारांची मुलाखत
संजय राऊत आणि शरद पवार हे दोन्ही नेते सध्या नागपूरमध्येच आहेत.
Dec 19, 2019, 08:07 AM ISTपवार, राऊत आणि खडसे, नागपूर अधिवेशनातील तीन पाहुणे
नागपूर अधिवेशनात सभागृहात जे काही घडतं, त्यापेक्षा जास्त रंगतदार सभागृहाच्या बाहेर घडतं.
Dec 18, 2019, 10:52 PM IST