पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार
Dec 18, 2019, 07:45 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार
हिवाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार नागपुरात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
Dec 18, 2019, 06:34 PM ISTनागपुरात शरद पवार दाखल, पवारांना कार्यकर्त्यांचा गराडा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान
Dec 18, 2019, 05:28 PM ISTअधिवेशनानंतर 2 दिवसात मंत्रीमंडळ विस्ताराला तयार- पवार
नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता...
Dec 17, 2019, 10:26 PM ISTपुणेरी पगडी आणि पवारांचे ते कॉलेजचे खुमासदार किस्से
आपल्या कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी चढवून पाहुण्यांचा सन्मान व्हावा अशा सूचना पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात केल्या होत्या.
Dec 17, 2019, 03:49 PM ISTकॅबमुळे देशभरात संघर्षाचे वातावरण- शरद पवार
आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला होता.
Dec 16, 2019, 08:15 AM IST'अजित पवारांची चिंता करू नका, हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील'
'अजित पवारांची चिंता करू नका, हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील'
Dec 15, 2019, 03:30 PM ISTसाहेबांसाठी काहीपण....! शेतात साकारली पवारांची प्रतिमा
भव्यतेलाही लाजवेल असंच हे चित्र
Dec 15, 2019, 11:24 AM IST'अजित पवारांची चिंता करू नका, हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील'
भाजप आणि शिवसेनेत २५-३० वर्षे नव्हता त्यापेक्षा उत्तम संवाद सरकारमधील तीन पक्षांमध्ये दिसत आहे.
Dec 15, 2019, 10:53 AM ISTअजित पवारांची तुफान फटकेबाजी आणि खसखस पिकली
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
Dec 14, 2019, 05:02 PM ISTपुणे । अजित पवार यांची पिंपरी येथे जोरदार फटकेबाजी
निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाषण करत असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निवडणूक सर्व्हेचा उल्लेख केला. नेमका तोच आधार घेत, सर्व्हे फिरवे काही नसते. पवार साहेबांची पावसात सभा झाली आणि सगळे सर्व्हे वाहून गेले, असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला.
Dec 14, 2019, 04:55 PM ISTपवारांच्या वाढदिवशी आलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ८० लाखांचा निधी कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आला.
Dec 12, 2019, 11:22 PM ISTशरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 12, 2019, 09:45 PM ISTमुंबई | शरद पवारांचा आज ८० वा वाढदिवस
मुंबई | शरद पवारांचा आज ८० वा वाढदिवस
Dec 12, 2019, 04:05 PM IST