प्रत्येक गोष्टीत जात आणणं पवारांची जुनी सवय - चंद्रकांत पाटील
प्रत्येक गोष्टीत जात आणणं पवारांची जुनी सवय - चंद्रकांत पाटील
Jan 16, 2020, 10:55 AM ISTसातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार
सातारा : जाणता राजा म्हणा असं मी कुठेही म्हटलेलं नाही - शरद पवार
Jan 16, 2020, 10:40 AM ISTरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते- शरद पवार
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते- शरद पवार
Jan 16, 2020, 12:20 AM ISTभाजपने छत्रपतींचा पराभव घडवून आणला; राऊतांचा आणखी एक वार
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे.
Jan 15, 2020, 08:56 PM IST'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावा मागणाऱ्या शिवसेनेच्या डोक्यात मस्ती गेलेय'
'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावा मागणाऱ्या शिवसेनेच्या डोक्यात मस्ती गेलेय'
Jan 15, 2020, 07:55 PM IST'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावा मागणाऱ्या शिवसेनेच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेय'
संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे.
Jan 15, 2020, 07:45 PM ISTरामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते- शरद पवार
'जाणता राजा' हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला.
Jan 15, 2020, 05:13 PM ISTसातारा । संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान
संजय राऊत आणि शिवेंद्रराजेंचे आव्हान - प्रतिआव्हान. वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असे राऊत यानी म्हटले. त्यानंतर शिवेंद्रराजे यांनीही सर्व महाराष्ट्राला माहित आहे, आमचा जन्म कुठे झाला आहे ते. त्यांनीच सांगावे काय पुरावे हवेत ते, असे सांगत त्यांनी जरा शब्द जपून वापरावेत, असे प्रतिआव्हान दिले.
Jan 15, 2020, 05:00 PM ISTसातारा । मी कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.
Jan 15, 2020, 04:50 PM ISTमी स्वत:ला कधीही जाणता राजा म्हटलेले नाही - शरद पवार
मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
Jan 15, 2020, 04:15 PM ISTमी घाबत नाही, दाऊद इब्राहिमला देखील दम दिला आहे - संजय राऊत
मी डॉन दाऊद इब्राहिमशीही बोललो आहे. त्याचा फोटो काढला आहे. एवढेच नाही, त्याला मी दम देखील दिला आहे - संजय राऊत
Jan 15, 2020, 03:44 PM ISTठाणे । जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार
शरद पवार यांना देण्यात आलेल्या 'जाणता राजा' या उपाधीवरून उदयनराजे भोसले घेतलेल्या आक्षेपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच आहेत.
Jan 14, 2020, 07:55 PM IST'उदयनराजेंकडे भाजपसमोर लोटांगण घालण्याशिवाय पर्याय नाही'
लाचारीमुळे ते इतरांकडे बोट दाखवत आहेत.
Jan 14, 2020, 06:39 PM ISTहोय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार
शरद पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे.
Jan 14, 2020, 05:18 PM IST'जाणता राजा' वरून उदयनराजे भोसलेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका
'जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच
Jan 14, 2020, 01:00 PM IST