शरद पवार

शरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा

शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.  

Nov 14, 2020, 12:52 PM IST

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. 

 

Nov 10, 2020, 07:50 PM IST

पवारांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे ही अपेक्षा - रविकांत तूपकर

रविकांत तुपकर यांनी पाहणी दौरा करणाऱ्या नेत्यांवरही टीका

Oct 30, 2020, 04:10 PM IST

राज ठाकरेंनी राज्यपालांचा सल्ला ऐकून शरद पवारांना केला फोन

वाढीव वीज बिलांबाबत फोनवर चर्चा

Oct 30, 2020, 02:41 PM IST

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपाचा हा बालेकिल्ला ढासळला?

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपनं पक्षबांधणीसाठी बैठक घेतली. या बैठकीला

Oct 29, 2020, 10:01 PM IST

शरद पवारांचे राज्यपालांना खोचक पत्र

शरद पवार राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात..

Oct 28, 2020, 03:17 PM IST

कांदा लिलाव : शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी, उद्यापासून कांदा खरेदी

कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी.

Oct 28, 2020, 02:44 PM IST

'Hats Of शरद पवार'! पंकजा मुंडे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

 शरद पवार यांच्या कामाबाबत  पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते.  

Oct 28, 2020, 01:49 PM IST

ऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत. 

Oct 27, 2020, 08:37 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार  होम क्वारंटाईन होते.

 

Oct 26, 2020, 11:29 AM IST

अजित पवार यांच्या नाराजीचे वृत्त निराधार - शरद पवार

राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद दिले जाणार या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. 

Oct 23, 2020, 06:17 PM IST

मंत्रिमंडळात बदल होणार नाही, कोणीही नाराज नाही - शरद पवार

शरद पवार यांनी दिला विविध चर्चांना विराम...

Oct 23, 2020, 04:58 PM IST

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांच्या उपस्थित प्रवेश

  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला. 

Oct 23, 2020, 04:28 PM IST

एकनाथ खडसे यांचा लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला रामराम ठोकणारे एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Oct 23, 2020, 02:10 PM IST