राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?
चक्क शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसविले गेलेत. त्यामुळे शरद पवारांचे ऐकतो कोण? राष्ट्रवादीचे बोटचेपे धोरण. चारा छावणी जनावरांची न राहतात ती माणसांचीच झालीय, हे तेथील दृश्यांवरून दिसून येत आहे. भर उन्हात जनावरांबरोबरच माणसांची फरपट होत आहे. देशाचे कृषीमंत्री यांच्याच मतदार संघात दुष्काळ आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे येथे पाहिल्यावर दिसते. पवारांनी एका दिवसाचा पगार दुष्काळांसाठी दिला, तो पुरतो का?
Feb 24, 2013, 02:52 PM ISTउदयनराजे पवारांना म्हणतात, साहेब मला आशीर्वाद द्या...
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या हातानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतला...
Feb 23, 2013, 10:55 PM ISTराज ठाकरे अजून लहान आहेत - शरद पवार
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत.
Feb 23, 2013, 08:56 PM ISTसांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे
राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
Feb 20, 2013, 04:21 PM ISTपवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.
Feb 18, 2013, 01:47 PM ISTनेत्यांची हाकालपट्टी करण्याची हिम्मत दाखवणार- प्रकाश आंबेडकर
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उद्धळपट्टीची उदाहरणं समोर येत आहेत.
Feb 16, 2013, 09:30 PM ISTशाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी
नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
Feb 14, 2013, 04:43 PM ISTभास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Feb 14, 2013, 01:30 PM IST'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.
Feb 10, 2013, 05:21 PM ISTशरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.
Feb 6, 2013, 07:57 PM ISTसेना-मनसे एकत्र आले तरी फरक पडणार नाही- पवार
शिवसेना - मनसे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही असा टोला केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हाणला आहे. राज ठाकरेंसोबत युतीने तीन निवडणुका लढली आहे.
Jan 31, 2013, 04:31 PM ISTपंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.
Jan 30, 2013, 05:41 PM ISTगडकरींच्या 'पूर्ती'चं पवारांकडून कौतुक
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समुहा तर्फे नागपुरात सुरु असलेल्या एग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाला आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट दिली.
Jan 27, 2013, 12:36 AM IST'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'
चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.
Jan 11, 2013, 09:33 PM ISTदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ७७८ कोटींची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी चिदम्बरम नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jan 10, 2013, 08:06 PM IST