आज राष्ट्रवादी मंत्र्यांचा खांदेपालट...
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल.
Jun 11, 2013, 08:52 AM ISTराजगुरूनगरला आलो की काहीतरी घडतचं - पवार
राजगुरूनगरला आलं की काहीतरी महत्त्वाचं घडतं असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक इशारा केला आहे
Jun 8, 2013, 02:43 PM ISTपवार या कलंकितांना डच्चू देणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी करपू नये म्हणून भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. परंतु भाकरी फिरवतांना ज्या मंत्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलीन झाली अशा कलंकित मंत्र्यांना डच्चू देण्याचे धारिष्ठ्य पवार दाखवतील का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जात आहे.
Jun 7, 2013, 08:36 PM ISTसाहेब करतील ते योग्य करतील - जितेंद्र आव्हाड
पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्या गावचे’ अशी भूमिका घेतली पण सोबतच पवार म्हणतील तीच पूर्व दिशा हे त्यांनी अधोरेखित करून सांगितलंय.
Jun 7, 2013, 08:32 PM ISTप्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर.आबांचे नाव?
तसेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2013, 07:53 PM ISTपवारांनी भाकरी फिरवली; २० मंत्र्यांचे राजीनामे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झालाय. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाच वेळी सर्वच्या सर्व म्हणजेच २० मंत्र्यांचे राजीनामे घेतलेत.
Jun 7, 2013, 07:41 PM ISTशरद पवार म्हणजे घोटाळेचं- मुंडे
शरद पवार यांनीच IPL जन्माला घातली. शरद पवार म्हणजे घोटाळे असं समीकरण असल्याचा घणाघात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
Jun 5, 2013, 03:36 PM IST‘मी असतो तर फिक्सिंग होऊच दिलं नसतं’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आपलं मौनं सोडलंय. त्यासोबतच पवारांनी बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणीही केलीय.
May 29, 2013, 07:24 PM ISTपुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक!
साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय.
May 21, 2013, 08:59 PM ISTउदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान!
सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नांवर खासदार उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.
May 20, 2013, 04:38 PM ISTशरद पवारांनी केला लोकलने प्रवास!
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
May 19, 2013, 09:59 PM IST`... त्या खेळाडूंवर आजन्म बंदी घाला`
‘तीनही खेळाडूंना निलंबित करण्याचा बीसीसीआयनं घेतलेला निर्णय योग्यच’ असल्याचं माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
May 16, 2013, 01:28 PM ISTराहुल गांधीचा कित्ता शरद पवार गिरवणार
काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला होता. हाच कित्ता आता राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गिरवणार आहेत. पवार हे मुंबईत लोकलने प्रवास करणार आहेत.
May 14, 2013, 01:28 PM ISTएलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
May 9, 2013, 01:01 PM ISTसटकली म्हणत उद्धव झाले नतमस्तक
कोकणी माणसला फसवलत तर त्याची सटकेल, हेही लक्षात घ्या. विकासाच्या आड येऊ नका, नाहीतर गाठ शिवसेनेची आहेत, असे सांगत उपस्थित जनसागरासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अक्षरश: नतमस्तक झाले. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दुमदुमल्यात.
Apr 29, 2013, 09:37 AM IST