Sharad Pawar : 'मागील 15 दिवसांत अचानक...', बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात...
Bihar Politics : हरियाणाच्या 'आया राम, गया राम'लाही मागे टाकून नितीश कुमार यांनी स्वतःचा मार्ग दाखवला, अशी बोचरी टीका शरद पवारांनी (Sharad Pawar On Nitish Kumar) केली.
Jan 28, 2024, 11:10 PM ISTरोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं
Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं आणि त्यानंतर ते चौकशीसाठी ईडीपुढं हजरही झाले. पण, प्रश्न असा की हे ईडी म्हणजे नेमकं काय?
Jan 24, 2024, 11:49 AM IST
ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?
Rohit Pawar ED Enquiry: आज ईडीने रोहित पवार यांना मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशासाठी बोलावलेला आहे. बारामती ॲग्रो प्रकरणावरुन (Baramati Agro) राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. असं असतानाच हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात...
Jan 24, 2024, 11:38 AM IST'...अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो', शरद पवारांनी सांगितला किस्सा
Solapur News: शरद पवार यांनी (Sharad Pawar) सोलापूर आणि राजकारण यावर अनेक किस्से सांगितले. त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासोबतचा भारत-पाकिस्तान सीमेवरील किस्सा देखील सांगितला.
Jan 20, 2024, 06:53 PM ISTशिवसेना शिंदेंची, राष्ट्रवादी कुणाची? आता राष्ट्रवादीप्रकरणाचा निकाल लागणार
Maharashtra Politics : शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आता राष्ट्रवादीचं प्रकरण नार्वेकरांसमोर येणार आहे. येत्या 31 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची की अजित पवारांची याचा फैसला होणार आहे.
Jan 11, 2024, 06:49 PM ISTअशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे
आज चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे हे मान्यवर म्हणून तिथे पोहोचले आहेत. यावेळी तिथे बोलत असनाता राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांनी एकमेकांचा कसा आदर करायला हवा, याविषयी देखील म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 05:07 PM ISTमी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य
पिंपरी चिंडवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले.
Jan 7, 2024, 04:39 PM ISTशरद पवार - पंकजा मुंडे यांच्या भेटीचा उद्देश साध्य झाला; राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघाला
पुण्यात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची भेट जाली. पवार-मुंडेंच्या मध्यस्थीतून ऊसतोड कामगारांच्या मजुरीबाबात तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली.
Jan 4, 2024, 09:48 PM ISTNCP Meeting In Shirdi | शरद पवार गटाचं शिर्डीत 2 दिवसीय शिबिर , राज्यातील जिल्ह्याध्यक्षांना निमंत्रण
Sharad Pawar Group Meeting in shirdi
Jan 3, 2024, 11:00 AM IST'पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो' अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करुन बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण यात कोणतंही मॅचफिक्सिंग नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत आलेल्यांबरोबर फसवणूक करायची नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
Dec 22, 2023, 05:26 PM ISTलढेंगे-जितेंगे!! सुप्रिया सुळेंची बाबा शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट, बाप-लेकीचं हळुवार फुलणारं नातं
Supriya Sule Post For Sharad Pawar : शरद पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे यांची खास पोस्ट..
Dec 12, 2023, 12:08 PM ISTराष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा
Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले.
Dec 7, 2023, 06:54 PM ISTजागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..
Nov 16, 2023, 08:25 PM ISTओवाळिते भाऊराया... आनंद, हास्य आणि फक्त प्रेम; सुप्रिया सुळे यांनी 'दादां'सोबतच अशी साजरा केली भाऊबीज
Ajit Pawar Supriya Sule celebrates bhaubij : मुळात राजकारणात कितीही मतभेद असले तरीही नात्यांचं स्वरुप बदलणार नाही, असं या कुटुंबातील मंडळींनी वेळोवेळी सांगितलंही.
Nov 16, 2023, 09:01 AM IST
उत्सव नात्यांचा...; दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शरद पवार- अजित पवार एकत्र, पाहा खास फोटो
Sharad Pawar Ajit Pawar : दिवाळीसुद्धा याला अपवाद ठरली नाही. दिवाळीतील पाडव्याच्या निमित्तानं शरद पवारांसोबत अजित पवारही एकाच फ्रेममध्ये दिसले आणि सर्वांच्याच नजरा वळल्या.
Nov 15, 2023, 07:26 AM IST