पवारांनी साधले टायमिंग; शेट्टीना हात, खोतांना टोला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्याचे कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुऱ्यावरून शरद पवार यांनी टायमिंग साधत चांगलाच टोला हाणला आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची ही प्रतिक्रीया भिविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी नसेल तरच नवल.
Aug 22, 2017, 04:02 PM ISTराणेंसाठी चंद्रकांत पाटील मंत्रीपद सोडण्यास तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 07:42 PM ISTचंद्रकांतदादांना शरद पवारांची कोपरखळी
भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे.
Aug 20, 2017, 07:41 PM ISTनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, शरद पवार म्हणतात...
काँग्रेस नेते नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु आहेत.
Aug 20, 2017, 05:37 PM IST...तर बारामतीची साखर त्यांच्या तोंडात घालेन, पवारांचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:35 PM IST...तर बारामतीची साखर तोंडात घालेन, पवारांचा टोला
पावसानं दडी मारल्यानं राज्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आलंय.. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे.. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ आहेत.. त्यानी काल सांगितले की काही भागात पाऊस चांगला पडेल. हे त्यांचे म्हणणं खरे ठरले तर त्यांच्या तोडात बारामतीची साखर घालीन असं आज माजी कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय.
Aug 19, 2017, 07:12 PM ISTआबांची उणीव भरून निघणारी नाही: शरद पवार
स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज (16 ऑगस्ट) जयंती आहे.
Aug 16, 2017, 05:11 PM IST'शरद पवार भाजपसोबत आले तर...'
शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.
Aug 13, 2017, 07:32 PM ISTअठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार
मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार
Aug 9, 2017, 03:12 PM ISTमुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
मुख्यमंत्री टाकतायत पवारांच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश
Aug 4, 2017, 05:54 PM ISTउद्योगपतींचं कर्ज माफ होतं मग शेतक-यांचं का नाही?
देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय.
Jul 30, 2017, 04:46 PM IST'...तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 02:43 PM ISTउद्योगपतींना सहज कर्जमाफी मग शेतकरी कर्जमाफीची चर्चा का?-शरद पवार
शनिवारी शरद पवारांचा नागरी सत्कार औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Jul 29, 2017, 11:49 PM ISTपवार काका-पुतण्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 03:09 PM ISTअजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
Jul 8, 2017, 11:29 AM IST