व्हॉटस अॅप

हा भारतीय तरूण व्हॉटस अॅपचा प्रमुख होण्याची शक्यता

व्हॉटस अॅपचा प्रमुख बनवण्याची संधी एका भारतीय मुलाला मिळणार आहे

May 4, 2018, 11:56 PM IST

महिलेकडून सोशल नेटवर्किंगमधून ४१ लाखांची फसवणूक

 या आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Feb 4, 2018, 09:50 PM IST

पाहा सत्य काय? सोशल नेटवर्किंगवर व्हायरल 'साडेतीनशे'ची नोट

नोटबंदीनंतर आरबीआयकडून २ हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.

Dec 16, 2017, 05:13 PM IST

'SO CALLED शिवभक्त' होतोय व्हायरल

शिवजयंतीच्या निमित्ताने अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेली ५ मिनिटांची ही कलाकृती व्हॉटस अॅपवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Feb 19, 2017, 07:42 PM IST

खान्देशात व्हॉटस अॅपवर ठरतंय लग्न

या ग्रुपवर फक्त बायोडेटा आणि वधू-वराचे फोटो मेंबर्स अपलोड करतात, यातून अनेकांची लग्न गाठ बांधली जात आहे. 

Dec 22, 2016, 06:25 PM IST

व्हॉट्सअॅप ग्रुप उघडण्यासाठी लागणार 'लायसन्स'

जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत, कोणत्याही अफवा पसरून काश्मीरमधील वातावरण बिघडू नये.

Apr 20, 2016, 09:59 PM IST

चॅट गुप्त ठेवण्यासाठी, व्हॉटसअॅप लॉक करा

व्हॉटस अॅप मॅसेजिंग अॅप जो सर्वाधिक वापरला जातो, यात मित्रांचा समूह अथवा खासगी चॅटिंगही होते. आपलं खासगी बोलणं गोपनीय ठेवण्यासाठी तु्म्ही व्हॉटस अॅप लॉक करू शकतात.

Mar 17, 2016, 06:42 PM IST

पंकजा मुंडेंचा वादग्रस्त फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्‍यासंदर्भातील हा फोटो सध्‍या व्हॉटस अॅपवर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होतोय. हा फोटो खराखुरा नाही, हा फोटोशॉपमध्ये बनवण्यात आल्याचं एका नजरेत दिसतं.

Feb 28, 2016, 10:15 PM IST

व्हॉटस अॅप : नव्या वर्जनबद्दल सर्वात आधीजाणून घ्या!

व्हॉटस अॅपच्या नव्या फीचर्सची सर्वच जण वाट पाहत असतात. आता एक अब्ज लोकांनी व्हॉटस अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हॉटस अॅपकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

Feb 8, 2016, 04:43 PM IST

घाबरू नका, हा 'किडा' डोक्यातून काढा

सत्य जाणून घ्या, बातमीच्या सर्वात खाली व्हिडीओ पाहा.

Feb 2, 2016, 06:54 PM IST

समीर भुजबळांच्या पाठीत पार्टनर्सनेच खुपसला खंजीर?

जेव्हा समीर भुजबळ यांना अटक झाली तेव्हा..

Feb 2, 2016, 05:27 PM IST

आक्षेपार्ह मजकूराबद्दल व्हॉटस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक

उत्तप्रदेशातील कान्धला पोलिसांनी व्हॉटेस अॅप ग्रुप अॅडमिनला अटक केली आहे. एका समाजाबद्दल व्हॉटस अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्या प्रकरणी या अॅडमिनला अटक करण्यात आली. 

Jan 7, 2016, 09:30 PM IST

बलात्कारानंतर व्हिडीओ महिलेच्या भावाला व्हॉटस अॅप केला

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये सामूहिक बलात्कार केल्यानंतरही, पीडीत महिलेची सुटका करण्यात आलेली नाही, तर या महिलेवर बलात्कार केल्यानंतर, हा व्हिडीओ या महिलेच्या भावाला व्हॉटस अॅपने पाठवण्यात आला आहे. ही अंगावर शहारे आणणारी भयानक घटना आहे.

Jan 6, 2016, 08:43 PM IST