व्हॉटस अॅप

मालक लई कष्ट करू, पण आत्महत्या करायची नाय!

शेतकरी आत्महत्या काही लोकांना वरवरचा विषय वाटत असला, तरी आपल्या धन्याच्या जीवावर उठलेला प्रश्न सर्जा-राजालाही धास्तावतोय, एक मुका प्राणी तो आपल्या धन्याची समज काढतोय.

Jan 11, 2015, 11:27 AM IST

व्हॉटस अॅप लवकरच तुमच्या पीसी डेस्कटॉपवर ?

मोबाईलवरचं 'व्हॉटस अॅप' हे अॅप तुम्हाला लवकरच तुमच्या पीसीच्या डेस्कटॉप देखिल मिळणार आहे. व्हॉटस अॅप या अॅपसाठी पडद्यामागे काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे ऑप्शन डेस्कटॉपवर मिळणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 15, 2014, 11:33 PM IST

व्हॉटसअॅपमुळे सरकारी तिजोरीत वाढ

सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर अधिक जलद गतीने प्रशासनाची कामे होऊ शकतात, कामात पारदर्शीपणा देखिल येऊ शकतो, हे सिद्ध झालं आहे.

Dec 10, 2014, 01:13 PM IST

आत्महत्येपूर्वी महादेवने व्हॉटस अॅपवर शेअर केलेला व्हिडीओ

सांगली जिल्ह्यातील वाळवा गावातील २२ वर्षांच्या महादेव कुंभारने आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने व्हॉटस अॅपवर आपल्या मित्रांना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांने स्वत:ला कैलासवासी म्हटलंय. महादेव हा दहावी नापास होता. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

Nov 27, 2014, 01:55 PM IST

व्हॉटस अॅपवर आधी स्वत:ला श्रद्धांजली, मग आत्महत्या

व्हॉटस अॅपवर आपण आपले आनंदी क्षण मांडत असतो, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षणही आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फोटोच्या रूपात पाठवत असतो, यात लग्न, साखरपुडा हे क्षण तर अत्यंत महत्वाचे असतात.

Nov 27, 2014, 09:07 AM IST

विद्यापीठाची प्रश्नपत्रिका व्हॉटस अॅपवर फुटली

पुणे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर फुटल्यानं नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडालीय. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबतही तक्रार असल्यानं नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षणपद्धतीला छेद देणाऱ्या या घटनेनं शिक्षणव्यवस्था हादरलीय.   

Nov 19, 2014, 09:20 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे एकाचा जीव वाचला

व्हॉट्स अॅप म्हणजे टाईमपास. मात्र याच व्हॉट्सअॅपचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय. ए डी कांबळे यांचा प्राण व्हॉट्स अॅपमुळे वाचलाय. कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते, कांबळेंना डायलॅसिसची गरज होती.मात्र त्यासाठी त्यांना दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. 

Nov 19, 2014, 09:17 PM IST

'व्हॉटस अॅप'वर प्रतिसाद न दिल्याने पत्नीला 'घटस्फोट'

 घटस्फोटासाठी व्हॉटस अॅप हे पहिल्यांदा कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉट्‌सऍपवर पत्नीने प्रतिसाद न दिल्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आली. पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी वॉट्‌सअॅप हे कारणीभूत ठरले आहे. 

Nov 17, 2014, 08:35 PM IST

'व्हॉटस अॅप' घेतंय तलाठी आप्पांची हजेरी

 गावात अनके तलाठी असे असतात, की ते कधीही चावडी किंवा तलाठी कार्यालयावर हजर नसतात. सरकारी कामकाजासाठी शेतकऱ्यांना लागणारा शेतीचा सातबारा, रहिवाशी दाखला, बँकेसाठी लागणारी कर्जाची सातबारावरील नोंद, खातेउतारा अशा अनेक गोष्टींसाठी शेतकरी हैराण असतात.

Nov 11, 2014, 01:03 PM IST

`व्हॉटस अॅप`वर अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला अटक

तुम्ही मोबाईलवरून कुणालाही त्रास दिला, तर तुमचं मुक्काम पोस्ट पोलिस स्टेशन ठरलेलं आहे, असं या बातमीवरून स्पष्ट होतंय.

Apr 20, 2014, 12:47 PM IST

व्हॉटस अॅप झालाय पोलिसांचा खबऱ्या

पोलिसांना आता पूर्णपणे खबऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कार व्हॉटस अॅपने पोलिसांचं काम आता अधिक सोप केलं आहे. व्हॉटस अॅपने पोलिसांच्या तपासाला वेग दिला आहे. व्हॉटस अॅपमुळे आरोपींपर्यंत पोहोचायला मदत होत आहे.

Apr 7, 2014, 04:29 PM IST