व्हिडीओ

खरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग...

Man Lost in Pacific Ocean : समुद्र जितका अथांग दिसतो तितकाच तो धडकीही भरवतो. कारण, अनेकदा याच विस्तीर्ण समुद्रात प्रवासासाठी निघालेल्या काहींना परतीच्या वाटा गवसत नाहीत... 

Jul 18, 2023, 01:45 PM IST

Rain Update : राजधानी दिल्लीला पुराचा विळखा! यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा

Latest Rain Updates : महाराष्ट्रात बळीराजा पावसाची वाट पाहत असताना देशात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीला पुराचा विळखा घातला असून उत्तराखंड आणि UP-MP मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Jul 13, 2023, 07:29 AM IST

Rain Update : हिमाचल प्रदेशात नद्यांना रौद्र रुप, एकच हाहाकार; उत्तराखंडमध्ये 'रेड अलर्ट'

Latest Rain Updates : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या पावसानं जोर धरला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तर हा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा कधी सुधारणार ही परिस्थिती.... 

 

Jul 12, 2023, 07:01 AM IST

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jul 11, 2023, 07:08 AM IST

'या' आहेत हिमाचलमधील नद्या; रौद्र रुप धारण करताच माजवतात हाहाकार, फोटो पाहूनच येतोय ताकदीचा अंदाज

एकाएकी वाढलेल्या या पर्जन्यमानाचे परिणाम हिमाचलच्या नागरी जीवनावर होताना दिसत आहेत. तर, पर्यटकांनाही याचा फटका बसत आहे. 

Jul 10, 2023, 12:21 PM IST

Himachal Rain : हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

Himachal Rain : हिमाचल प्रदेश येथील मनिकरण साहिबपाशी जाणाऱ्या पूलाला पावसाचा तडाखा, पाण्याचा शक्तिशाली प्रवाह पाहून तिथं जाण्याचा विचार तूर्तास विसराल 

 

Jul 10, 2023, 08:00 AM IST

पावसाच्या गारव्यात शरीराला ऊब देईल नाचणी खमंग भाकरी; पाहा सोपी, झटपट होणारी रेसिपी

Ragi Roti Recipe : पावसाचे दिवस सुरु झाले की बऱ्याचजणांमधील खवैय्या जागा होतो. पावसाचा खरा आनंद पुढ्यात वाढलेल्या गरमागरम जेवणाच्या माध्यमातूनही घेता येतो. 

 

Jul 7, 2023, 03:48 PM IST

VIDEO : किती छान! आजीबाईंच्या घरात पहिल्यांदाच वीज आली अन् सर्वांना आठवला 'स्वदेस'चा तो क्षण

Trending Video News : 'बिजली....' असं म्हणत एक आजी वीजेच्या बल्बकडे पाहतात हा 'स्वदेस' चित्रपटातील क्षण तुम्हालाही आठवतोय ना? तसंच काहीतरी प्रत्यक्षात घडलंय. 

Jun 28, 2023, 12:17 PM IST

आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस

Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो.. 

 

Jun 12, 2023, 04:37 PM IST

Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...

Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

 

Jun 12, 2023, 01:46 PM IST

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.

May 22, 2023, 09:55 AM IST

Unbelievable! आकाशात झेपावलेल्या विमानातून प्रवाशानं टीपले रॉकेट लाँच होतानाचे क्षण; ही दृश्य पाहून शब्दही विसराल

Viral Video : दर दिवशी, दर तासाला सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ, फोटो, रील आणि बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. पण, त्यातही काही दृश्य इतकी कमाल असतात, की आपण त्या वारंवार पाहतो. हा व्हिडीओ त्यापैकीच एक... 

 

May 19, 2023, 10:17 AM IST

सूर्यकिरणांनी लाकूड जाळत अविश्वसनीय चित्र रेखाटणारा जगावेगळा चित्रकार... Video वाऱ्याच्या वेगानं व्हायरल

Trending News : रणरणत्या उन्हात सूर्यकिरणांचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाय का? नाही? पाहा गोष्ट देशातील एका अशा कलाकाराची आणि कलेची ज्यानं भल्याभल्यांना भारावून सोडलंय. 

 

May 16, 2023, 11:53 AM IST

अक्षय- रवीना...;एकेकाळचं Couple अनेक वर्षांनंतर आमनेसामने, पुढे काय घडलं?

Akshay Kumar Raveena Tandon : सध्या त्यांच्यात मैत्रीपलीकडे कोणतंही नातं नसलं तरीही, एकेकाळी एकमेकांसाठी अतिशय खास असणाऱ्या या दोघांना एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठी परवणीच... 

 

May 8, 2023, 01:08 PM IST

जादुई हिरव्या प्रकाशानं व्यापलं लडाखचं आभाळ; सोशल मीडियावर Video Viral

Northern Lights in Ladakh : लडाखच्या आकाशात दिसणारं चांदणं पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. आपण जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावरूनच तिला न्याहाळतोय आणि चांदण्यात न्हाऊन निघतोय असंच वाटतं. पण, हे काहीतरी वेगळंच होतं...

 

May 3, 2023, 10:17 AM IST