Video : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत...
Kavya Maran reaction video viral : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात इतके फेरबदल होताना दिसतात की, अनपेक्षितरित्या एखादा संघ अचानकच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु लागतो.
May 25, 2024, 09:07 AM IST
Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यू
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
Apr 23, 2024, 11:03 AM IST
जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर
Viral Video : दर दिवशी सोशल मीडियामुळं जगाच्या पाठीवर नेमकं कुठं काय चाललंय याची माहिती आपल्याला मिळत असते. त्यातच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Mar 26, 2024, 03:36 PM ISTYuzvendra Chahal : महिला कुस्तीपटूने युझी चहलला गरागरा फिरवलं, खांद्यावर उचललं अन्... पाहा Video
Yuzvendra Chahal Viral Video : ‘झलक दिखला जा सीझन 11’ मधील सहभागींच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये संगीता फोगट (Sangeeta Phogat) भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवताना दिसतेय.
Mar 3, 2024, 05:44 PM ISTमोबाईलमधील एका व्हिडीओमुळं होऊ शकतो तुरूंगवास; देशात लवकरच नवा कायदा लागू
Viral Video : हातात असणाऱ्या मोबाईलमधून व्हिडीओ शूट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, एक व्हिडीओ तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकतो.
Feb 27, 2024, 10:15 AM IST'होय, मी चूक केली...', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?
CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.
Feb 26, 2024, 07:58 PM ISTBabar Azam : 'तू इकडं ये तुला दाखवतो...', Live सामन्यात बाबर आझमची दादागिरी; पाहा Video
Babar Azam Viral Video : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रेक्षकांना धमकी (Babar Azam threatens fans) देताना दिसतोय.
Feb 24, 2024, 06:10 PM ISTPune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी
Mosquito Storm in pune : सध्या सोशल मीडियावर केशवनगर - खराडी भागातील मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTVideo : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'
Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.
Feb 3, 2024, 08:14 PM IST'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं
Anand Mahindra News : उद्योगक्षेत्र आणि त्यातही Auto क्षेत्रामध्ये भारताचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रवासात आनंद महिंद्रा आणि त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे.
Jan 29, 2024, 12:03 PM IST
Nora Fatehi Deepfake Video : रश्मिकानंतर आता नोराही झाली डीपफेक व्हिडीओची शिकार, म्हणते...
Nora Fatehi News : रश्मिकाचं प्रकरण ताजं असताना आता अभिनेत्री नोरा फतेही देखील डीपफेकची (Deepfake Video) शिकार झाली आहे.
Jan 20, 2024, 11:01 PM ISTरक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी.
Jan 19, 2024, 10:57 AM IST
फ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर
IndiGo flight Pilot Beaten By Passenger : दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
Jan 15, 2024, 03:36 PM IST'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 4, 2024, 10:27 AM ISTVamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली!
Vamika Dance : विराटच्या लेकीचा भन्नाट डान्स, करिना पण बघतच राहिली! (Virat kohli Daughter Vamika's Dance Unseen Video Kareena Kapoor Cheers)
Jan 2, 2024, 02:02 PM IST