व्हिडीओ

Viral Video : मृत्यूचा झुला; आकाशपाळणा तुटून वीजेच्या तारेवर पडला आणि....

(Accident Viral Video)  अपघातामुळं घटनास्थळी गोंधळ माजला, आक्रोश किंकाळ्या आणि भीतीचं वातावरणच तिथं पाहायला मिळालं. 

Nov 21, 2022, 08:52 AM IST

Video : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ

झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? कोणा चित्रपटातील दृश्य नाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण. Video तुफान Viral

Nov 18, 2022, 02:00 PM IST

Video : कापडाला स्पर्शही न करता साकारली जाते सुरेख नक्षी; लोप पावत चाललीये 'ही' भन्नाट कला

(art form) 400 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ही कला अतिशय खास. किंमत पाहून म्हणाल, बापरे.... इतकं महाग!

 

Nov 10, 2022, 07:49 AM IST

दोन वर्षांच्या सिक्रेट रिलेशनशिपनंतर अखेर 'त्या' सौंदर्यवतींनी बांधली लग्नगाठ; इंटिमेट Video तून दिली गुडन्यूज

wedding Video : जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आयुष्य पणाला लावण्यासाठीही तयार असतो. आपलं विश्व त्या व्यक्तीच्याच अवतीभोवती फिरतं. त्यावेळी धर्म, पंथ, वर्ण काहीही महत्त्वाचं वाटत नाही आणि वाटूही नये. 

Nov 3, 2022, 08:36 AM IST

VIDEO: कोल्हापूरात तरुणाची मुजोरी...आलिशान गाड्या रस्त्यावर लावून 'दम मारो दम'

Kolhapur hukka video : कोल्हापूरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक तरूण...

Nov 2, 2022, 06:56 PM IST

Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!

'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं

Oct 31, 2022, 11:16 AM IST

Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही 

 

Oct 31, 2022, 08:38 AM IST

Viral Video : 'मला वेडी बोलली?', भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का?

आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल. 

 

Oct 28, 2022, 12:12 PM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! 

Oct 27, 2022, 08:05 AM IST

झिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo

एक काळ गाजवणारी अभिनेत्री अशा रुपात समोर येईल याची कोणीच अपेक्षाही केली नव्हती...

Oct 24, 2022, 09:16 AM IST

दबक्या पावलानं वाघोबा आला आणि मोरावर झडप घातली; हा Slow Motion Video थरकाप उडवतोय

Viral Video : व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वाघ मोरावर हल्ला करण्यासाठी येतो आणि पुढे....

Oct 19, 2022, 12:44 PM IST

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे

पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी सावत्र आईच्या मुलींना म्हणजेच जान्हवी आणि खुशीलाही (Janhavi kapoor Khushi Kapoor) आपलंसं केलं

Oct 14, 2022, 11:21 AM IST

Video पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'...

Viral Video : आयुष्यात लहानसहान कारणांवर रडत बसण्यापेक्षा प्रत्येत क्षण मनमुराद जगायला शिका... 

Oct 13, 2022, 11:04 AM IST

बीडमध्ये दिवसाढवळ्या गुंडांची दादागिरी, 24 तासात पोलिसांच्या ताब्यात

बीडमध्ये दिवसाढवळ्या कुख्यात गुंडांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jun 1, 2022, 04:38 PM IST

भारावणारा क्षण! ज्या तान्हुल्याला मोठं केलं, त्यानंच आईसोबत घेतली गगनभरारी

हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन पायलट मुलाची विमानात एन्ट्री 

May 10, 2022, 09:52 AM IST