व्हिडीओ | २०१५ मधील हे विनोदी दृश्य

या व्हिडीओत २०१५ मधील काही विनोदी दृश्य आहेत, तर काही काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आहेत.

Updated: Nov 25, 2015, 07:57 PM IST

मुंबई : या व्हिडीओत २०१५ मधील काही विनोदी दृश्य आहेत, तर काही काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य आहेत.

यातील काही दृश्य पाहतांना तुम्हाला हसू येईल, तर काही दृश्य पाहतांना अरे बापरे असं म्हटलं शिवाय तुम्ही राहणार नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.