व्हिडीओ | किंग कोब्राचा त्याने असा बदला घेतला

 हा व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे, तीन महिन्यांपूर्वी यू-ट्यूबवर अप झालेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Updated: Nov 30, 2015, 08:07 PM IST

मुंबई : हा व्हिडीओ दक्षिण भारतातील आहे, तीन महिन्यांपूर्वी यू-ट्यूबवर अप झालेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, आपल्या मुलाला किंग कोब्राने चावा घेतला, म्हणून या मुलाच्या वडिलांनी किंग कोब्राकडून असा बदला घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.