मुंबई : मुलगी अजून घरी का नाही आली, ती बाहेर कोणत्या कामासाठी जातेय, अशी काळजी आई वडिलांना नेहमीच असते, पण मुलगा का अजून आला नाही, तो बाहेर काय करतोय हे देखील विचारणं गरजेचं आहे.
व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली
कारण तुम्ही दुसऱ्यावर लैंगिक अत्याचार करत असाल, तर तुमच्या घरातील महिलांवरही कुणीतरी लैंगिक अत्याचार करतंय याचं भान ठेवा.
हा व्हिडीओ ब्रेक थ्रू इंडिय़ाकडून जनहितार्थ प्रसारीत करण्यात आला आहे. या व्हिडीओ आपण हा अंदाज घेऊ शकतो की, लैंगिक अत्याचारात आपल्या घरातील महिलाही असू शकतात, त्यात आपली आई देखील असू शकते हेच सांगतेय आई....
पाहा आणि तुमच्या मुलाशी लैंगिक अत्याचार शेअर करा....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.