व्हिडीओ | वझीर सिनेमातील 'तेरे बिन' गाणं रिलीज

Updated: Dec 7, 2015, 09:07 PM IST

मुंबई : 'वझीर' सिनेमातील 'तेरे बिन' हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे, हे गाणं सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. हे गाणं चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या फरहान अख्तर आणि आदिती राव यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे, विधू विनोद चोप्रा यांची ही निर्मीती आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.