पाहा, ताजमहलच्या 'रहस्यमय' खोलीचा व्हिडीओ

ताजमहल खाली आणखी किती खोल्या असतील, केवढा मोठा खजिना असेल, काय दस्तऐवज असतील, या विषयीचा हा व्हिडीओ आहे.

Updated: Oct 26, 2017, 04:09 PM IST

मुंबई : हा ताजमहलच्या त्या खोलीविषयीचा हा व्हिडीओ आहे, ज्या विषयी अजूनही रहस्य कायम आहे, या व्हिडीओत ताजमहलच्या त्या खोलीत काय असेल आणि ताजमहल खाली आणखी किती खोल्या असतील, केवढा मोठा खजिना असेल, काय दस्तऐवज असतील, या विषयीचा हा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेन्ड होत आहे, लोकांना ताजमहलच्या बंद रहस्यमय खोलीविषयी जाणून घ्यायचे आहे, तेथे शिवशंकराचे मंदिर आहे, असे सांगणारेही आहेत. हा व्हिडीओ यूट्यूबला ट्रेन्ड होत आहे. आता या व्हिडीओत काय म्हटलंय, ते व्हिडीओ पाहिल्यावरच कळणार आहे.