सूनेला बराच वेळ लागायचा आंघोळ करायला, एक दिवस बाथरुममध्ये सासू डोकावली अन् समोरचं दृश्य पाहून...
एक विचित्र घटना समोर आलीय. सूनेला आंघोळीसाठी जास्त वेळ लागतो, हे सासू सासरे यांना लग्नापूर्वीच सांगण्यात आलं होतं. पण एकादिवशी जेव्हा सासूने बाथरुममध्ये डोकावलं तर...
Dec 18, 2024, 08:30 PM ISTViral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम
Viral News : शाळा सोडून वयाच्या 17 वर्षीय या मुलगा महिन्याला 16 लाख रुपये कमवतोय. आईने क्रिसमसला दिलेल्या एका गिफ्टने त्याचा आयुष्याला कलाटणी दिली.
Dec 10, 2024, 06:26 PM ISTवयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित
Wisdom Sparrow : वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणाऱ्या एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा जगातील सर्वात वयोवृद्ध पक्षी आहे.
Dec 5, 2024, 08:14 PM ISTलैंगिक समानता मंत्री साधं केळी पाहिलं की थरथर कापते; काय आहे मागील कारण?
केळीचं सेवन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. पण केंद्रीय महिला मंत्री त्या केळी पाहिल्यानंतर अस्वस्थ होतात. त्यामागील कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल.
Nov 17, 2024, 04:35 PM ISTऑफिस लंच टाइममध्ये ठेवा शारीरिक संबंध, मूल जन्माला घाला अन् लाखो रुपये घेऊन जा! 'या' देशात बनतंय 'S*x मंत्रालय'
ऑफिसमधील लंच टाइम वाया न घालवता ऑफिसमध्ये शारीरिक संबंध ठेवा आणि मुलांना जन्म द्या असा सल्ला खुद्द इथल्या सरकारने म्हटलंय. एवढंच नाही तर यासाठी लाखो रुपये देणार असल्याच सांगितलंय.
Nov 12, 2024, 02:47 PM IST'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले
Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.
Sep 7, 2024, 08:14 PM ISTFact Check : लग्नाला 23 वर्षं, मग 24 मुलं कशी? अजब दावा करणाऱ्या महिलेनंच सांगितलं 21 मुलं...
Viral News : अयोध्येतील खुशबू पाठक या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये त्या महिने असा दावा केलाय की, तिला 23 वर्षात 24 मुलं असून त्याचे वय 2 ते 18 वर्षांचा आहे.
Aug 26, 2024, 12:48 PM IST
भावाने चोर बाजारातून घेतला iPhone, ऑन करताच पायाखालची जमीन सरकली
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुण iPhone दाखवताना दिसत आहे. या तरुणाने चोर बाजारातून हा फोन विकत घेतला. पण ज्यावेळी फोन ऑन केला त्यावेळी तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली
Jul 13, 2024, 05:21 PM ISTरिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल
Viral Video : इंटरनेटच्या युगात सध्याची पीढी रिलच्या विळख्यात अडकली आहे. काही सेकंदाचा रिल बनवण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालतेय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलाय.
Jun 21, 2024, 05:29 PM ISTदर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले
Viral News : ती तरुण गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्यात दुबईला जात होती. CISF ला संशय आला म्हणून तिची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तिला योग्य उत्तर देता आलं नाही. म्हणून तिचा एक्स रे केला असता...
Jun 9, 2024, 01:45 PM ISTजैन भिक्षु आणि नन्स कधीच करत नाहीत आंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?
Jain Monk Lifestyle : जैन धर्माचे साधू, साध्वी आणि नन्स यांचं आयुष्य अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध असतं. दीक्षा घेतल्यानंतर ही लोक कधीही आंघोळ करत नाही. तरीदेखील तुम्ही ती कायम स्वच्छ आणि ताजीतवानी कशी दिसतात असा प्रश्न पडला असेल ना?
May 1, 2024, 03:55 PM ISTVIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...
Feb 10, 2024, 09:15 AM IST100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?
Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Jan 26, 2024, 01:57 PM ISTKitchen Tips : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं का? VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
Kitchen Tips Video : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.
Jan 6, 2024, 05:44 PM ISTVIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी
Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल.
Dec 20, 2023, 04:01 PM IST