दारु नेहमीच घातक नसते, काही फायदे सुद्धा असतात!
Alcohol Benefits : प्रमाणात दारु प्यायल्यास तीही औषधाचं काम करते. दारू पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.
Dec 12, 2023, 08:29 PM ISTAnand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'
Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.
Oct 6, 2023, 08:54 PM ISTगर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले
Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे.
Oct 5, 2023, 04:24 PM ISTजगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'
युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...
Aug 17, 2023, 09:13 PM IST
विहीर नेहमी गोलच का असते? यामागे दडलंय शास्त्रीय कारण
Well round:गोलकार असल्याने विहिरीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. विहीरी जास्त काळा टिकाव्या म्हणूनच विहीर गोलाकार स्वरूपात असतात. विहीर ही चौकोनी किंवा षटकोनी आकाराची असती तर त्याच्या टोकांना पाण्याचा दबाव जास्त राहिला असता आणि विहीरी टिकल्या नसत्या. गोलाकार आकारात टोकं नसतातच त्यामुळे येथे पाण्याच दबाव पडतं नाही. तेव्हा विहीरी शतकानूशतके टिकून राहतात.
Aug 14, 2023, 03:46 PM IST'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा
Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
Jul 22, 2023, 06:37 PM ISTViral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?
Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.
May 22, 2023, 09:55 AM ISTशाळेत मुलाने काढलं असं चित्र, पाहून शिक्षकांना फुटला घाम... तात्काळ पालकांना बोलावलं
शाळेत शिक्षकाने मुलांना चित्र काढायला सांगितलं. पण एका विद्यार्थ्याने काढलेलं चित्र (Drawing) पाहून शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ मुलाच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं.
May 10, 2023, 09:08 PM ISTViral Video: चित्रपटगृहात 'ही' व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...
Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Apr 30, 2023, 12:14 PM ISTViral News : बारावीची मार्कशीट पाहून घरमालकाने नाकारलं घर, कारण ऐकून बसेल धक्का
House Owner Rejects Landlord because he gets 75% in 12th std: आपल्याला घर मिळवण्यासाठी हातात पैसे असणं अपेक्षित असते परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये चक्क एक विचित्र प्रकार पाहयला मिळाला आहे. एका घरमालकानं तर चक्क बारावीची मार्कशीट (Marksheet) पाहून घर द्यायचंच नाकारलं आहे.
Apr 29, 2023, 01:05 PM ISTViral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...
Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे.
Jan 29, 2023, 10:48 AM ISTSouth Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...
South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही.
Jan 14, 2023, 10:03 PM ISTViral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल
Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.
Jan 14, 2023, 09:09 PM ISTVIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला... पाहा पुढे काय झालं?
Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत.
Jan 14, 2023, 05:25 PM ISTShocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली
Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे.
Jan 14, 2023, 03:00 PM IST