विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी
Rahul Narvekar mail hacked: हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.
Mar 5, 2024, 01:16 PM ISTविधानसभा अध्यक्षांना SC ने पुन्हा झापलं, सुप्रिया सुळे म्हणतात, 'पळपुट्या सरकारला...'
MLA Disqualification: सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा खडेबोल सुनावले. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 30, 2023, 01:44 PM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTAjit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई
Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 3, 2023, 12:26 AM ISTWinter Session: अविश्वास ठराव अन् आघाडीची पुन्हा किरकिरी? वाचा नियम काय सांगतो...
Motion of No Confidence: अविश्वास ठराव म्हणजे आघाडीची राजकीय खेळी आहे असं सांगितलं जात होतं. मात्र विधानसभा अध्यक्षांबद्दल (Assembly Speaker) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांचं (Jayant Patil) अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं.
Dec 30, 2022, 11:17 PM ISTविधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद
विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर
Mar 8, 2021, 06:52 PM ISTविधानसभा अध्यक्षपद : बहुमत असूनही महाविकासला कसोटी सामना जिंकणे अवघड
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक होणार आहे.
Feb 5, 2021, 07:15 PM ISTनाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
नाना पटोले (Nana Patole) आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा (Resign as Assembly Speaker) दिला आहे.
Feb 4, 2021, 05:10 PM ISTFarmers Protest : विधानसभा अध्यक्षांचा पंतप्रधानांना पत्रातून इशारा
संविधानिक पदावर असूनही आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय.
Dec 9, 2020, 05:29 PM ISTयेस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली
Oct 28, 2020, 07:46 AM IST'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Jul 1, 2020, 08:22 AM IST...या कारणास्तव काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम
पक्षाकडून मोठा निर्णय....
Jun 24, 2020, 11:35 AM ISTनाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?
काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल
May 28, 2020, 04:05 PM ISTराजकीय घडामोडींना वेग, नाना पटोले दिल्लीला रवाना
नाना पटोले आज दिल्लीत दाखल होणार...
May 26, 2020, 03:44 PM IST