विधानसभा अध्यक्ष

विधानसभा : बिनविरोध अध्यक्षपद निवडीवर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं 

Dec 1, 2019, 10:48 AM IST

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद, नाना पटोले यांचे नाव

महाराष्ट्र विकासआघाडीचे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला.

Nov 30, 2019, 10:47 AM IST

भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत

विधानसभेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता

Nov 1, 2019, 10:18 AM IST

मुंबई | विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव, विरोधकांचा गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 04:48 PM IST

मुंबई | विधानसभा अध्यक्षांविरूद्ध विरोधक आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 04:12 PM IST

विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव, विरोधकांचा गोंधळ

विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव विधानसभेत विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. 

Mar 5, 2018, 02:43 PM IST

जानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 16, 2016, 09:37 PM IST

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बिनविरोध

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतला. 

Nov 12, 2014, 10:22 AM IST

विधानसभा अध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेकडून पारनेरचे आमदार विजय औटी यांनींही अर्ज भरलाय. राष्ट्रवादीनं उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळं काँग्रेसनंही मैदानात उडी घेतली असून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 

Nov 11, 2014, 04:16 PM IST

'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी

विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय. 

Nov 11, 2014, 03:45 PM IST