खुशखबर! विद्यार्थी ठरवणार अभ्यासक्रम..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 05:57 PM ISTदुष्काळामुळे शिकायचे कसे, विद्यार्थ्यांना प्रश्न?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:29 PM ISTEXCLUSIVE झलक: पाहा असं असेल महाराजांचं स्मारक!
अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हे नवं स्मारक कसं असेल हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा हा नवा आखाडा तयार केलाय जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी... त्यांनी हा आराखडा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवला.
Nov 24, 2014, 10:02 PM ISTपाहा असं असेल महाराजांचं स्मारक!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:29 PM ISTनाशकात स्वच्छता अभियानाचा 'कचरा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 09:28 PM ISTबाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 11:05 PM ISTबाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.
Nov 23, 2014, 05:38 PM ISTएसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी
अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत.
Nov 20, 2014, 12:48 PM ISTऔरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना अशीही शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:08 PM ISTखरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्याला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर
महिन्याभरापूर्वी झालेल्या फायनल प्लेसमेंटमध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांसमोर प्रीप्लेसमेंट ऑफरचा पाऊस पडला आहे, हा वेळी या ऑफर 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Nov 6, 2014, 05:34 PM ISTनवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर
प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
Nov 4, 2014, 09:19 AM ISTफेसबुकवरील पोस्टमुळे एकाला अटक
फेसबुकवर बेजबाबदारपणे लिहणे एका युवकाला महाग पडले आहे. ‘हुडहुड‘ वादळाबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.
Oct 29, 2014, 07:25 PM ISTशिक्षिका विद्यार्थ्याला सांगायची, सेक्स कर नाही तर हत्या करेन!
३१ वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत कथित सेक्स केला आणि त्याला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला विद्यार्थ्याची ट्युशन घेत होती.
Oct 21, 2014, 02:58 PM ISTविद्यार्थ्याला टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर ५ वर्षांची बंदी
ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली.
Oct 9, 2014, 11:09 AM ISTअमेरिकेत मुलींना जीन्स पॅन्ट घालण्यावर बंदी
शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केवल अभ्यास शिकण्यावर आणि शिक्षकांचे शिकविण्यावर राहवे यासाठी अमेरिकेत शाळांनी जीन्स वापरण्याबाबत एक योजना आखली आहे. त्यानुसार शाळेच्या आवारात मुलींनी घट जीन्स घालण्यावर बंदी लागू केली आहे.
Oct 7, 2014, 10:04 AM IST