मंगळयान यशाचं विद्यार्थ्यांकडून सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:20 PM ISTजेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस...
प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली.
Sep 22, 2014, 12:39 PM ISTछोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट
शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.
Sep 7, 2014, 01:46 PM ISTआपल्यातल्या बालकाला नेहमी जिवंत ठेवा, मोदींचे विद्यार्थ्यांना 'लाईव्ह' धडे
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत...
Sep 5, 2014, 03:34 PM ISTशाळेच्या मुलांनी बनवल्या गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:41 PM ISTमंत्र म्हणून तीर्थप्रसाद देणारा मूषकराज!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:04 AM ISTब्रिटनमधील सर्वात हुश्शार विद्यार्थी भारतीय वंशाचा
ब्रिटनः ब्रिटनमध्ये 'बॅकअप अँड राँटेनस्टॉल ग्रामर' या शाळेत 18 वर्षीय भारतीय वंशाचा विद्यार्थी असानिष कल्यानसुंदरम यानं 12वी मध्ये पाच कठीण विषयात 100 गुण मिळाले आहेत. यामुळं ब्रिटनमध्ये सगळे चकित झाले. हा विद्यार्थी ब्रिटनच्या लँकरशायर या शहरात राहतो.
Aug 23, 2014, 07:06 PM ISTसावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलची दूरवस्था
सावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आज बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नसून याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मुलांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच शाळेच्या इमारतीचीही दूरवस्था झालीय. इमारत कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Aug 15, 2014, 10:20 PM ISTशाळेच्या सुधारणेसाठी माजी विद्यार्थी सरसावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 10:05 PM ISTव्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण
माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 7, 2014, 02:36 PM ISTएक महाविद्यालय : दोन प्राचार्य, विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा
एक महाविद्यालय आणि दोन प्राचार्य असा शिक्षणाचा खेळखंडोबा सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुरू आहे. संस्थेवर कब्जा करण्याच्या राजकारणात आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय, याची साधी जाणीव नेत्यांना नाही. नक्की काय आहे हे प्रकरण?
Aug 7, 2014, 09:19 AM ISTलहानग्या विद्यार्थ्यांचा पुलाअभावी जीवघेणा प्रवास
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील पुनखेडा येथील नदीवरील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना रेल्वेच्या पुलावरून जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे.
Jul 29, 2014, 01:18 PM IST