भिवंडीत शाळेचा स्लॅब कोसळला, विद्यार्थी जखमी
Jul 23, 2014, 10:26 PM ISTजे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना वाली कोण?
Jul 23, 2014, 10:25 PM ISTशिक्षिकेनं 3 वर्षांच्या मुलाला आपटून केलं रक्तबंबाळ
Jul 23, 2014, 06:41 PM ISTसाने गुरूजींच्या अमळनेरात प्राचार्यांवरच अन्याय
जे अमळनेर शहर साने गुरूजींची कर्मभूमी म्हणून ओळखलं जात, त्याच साने गुरूजींनी 'खरा तो एकची धर्म लिहलं', मात्र दुर्देवाने याच शहरातील संस्थाचालकांनी 'घरा' तो एकची धर्म कारनामे सुरू केले आहेत.
Jul 23, 2014, 05:20 PM ISTजे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?
Jul 21, 2014, 09:51 PM ISTप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?
मुंबई: (दिपाली पाटील, प्रतिनिधी)- तब्बल 157 वर्षांपूर्वी म्हणजेच 1857 साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना झाली. एवढ्या वर्षात या कॉलेजने अनेक महान कलाकार घडवले. त्यांच्यामुळं जेजेची कीर्ती जगभरात पसरली. पण सध्या या कॉलेजवर एवढे वाईट दिवस आलेत की, विद्यार्थ्यांना सुविधा तर सोडाच, साधे प्राध्यापक पुरवण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय.
Jul 21, 2014, 09:45 PM ISTबोईसरमध्ये खड्ड्याने घेतला विद्यार्थ्यांचा बळी
पालघर तालुक्यातल्या बोईसरमध्ये दहावीत शिकणा-या आशिष यादव या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.
Jul 17, 2014, 07:25 AM ISTआठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:38 AM ISTआठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप
नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.
Jul 16, 2014, 09:46 AM ISTशिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 11:52 AM ISTशिक्षिकेने छत्री मारली, विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत
सावरकरनगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेनं चक्क छत्री फेकून मारलीय. यामध्ये त्य़ा विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.
Jul 11, 2014, 12:05 AM ISTमध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
उमरखेड तालुक्यातील मुरली या गावात जिल्हा परिषद शाळेतील 160 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. शाळेत मध्यान्ह भोजनासाठी मटकी शिजवली होती.
Jul 1, 2014, 09:07 PM ISTदहावी परीक्षेत सुयश संपादीत केलेले विद्यार्थी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 08:53 PM ISTपासवर्ड यशाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 05:24 PM ISTगरीब विद्यार्थ्यांचा नाईलाजानं पारंपारिक कोर्सला प्राधान्य
सध्या विद्यार्थी आपल्या करिअरच्याबाबतीत फोकस्ड झालेत. लवकरात लवकर डिग्री आणि सोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीनं प्रोफेशनल कोर्सेसची निवड केली जाते. पण हे सगळे डिग्री कोर्सेस कायम विनाअनुदानित असल्यानं त्याची फी जास्त असते. त्यामुळं गरीब विद्यार्थ्यांना मात्र नाईलाजानं पारंपारिक कोर्सच करावा लागतो.
Jun 25, 2014, 06:28 PM IST