सेल्फी काढायच्या नादात सात जणांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 09:14 PM ISTलोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 09:13 PM ISTलोणावळा : बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
येथील पवना डॅममध्ये बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. काल दुपारी चारच्या सुमारास ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजचे नऊ विद्यार्थी फिरण्यासाठी पवना धरणाच्या परिसरात आले होते. त्यावेळी त्यातील आकाश सोनावणे, निकित येवले, शुभम मुळे आणि किरण हुंकारे हे चौघे जण पाण्यात उतरले.
Mar 23, 2015, 03:22 PM ISTनागपूर शहरात सात जणांचा बुडून मृत्यू
शहरात सात जणांचा बुडून मृत्यू झालाय. मंगळूर तलाव इथली ही घटना आहे. या ठिकाणी सात जण सहलीसाठी आले होते. मात्र त्या सातही जणांचा बुडून मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं समजतंय. सेल्फी काढण्याताना तलावात पडून या सात जणांचा मृत्यू झालाय.
Mar 23, 2015, 02:19 PM IST"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
Mar 19, 2015, 08:18 PM ISTभंडारा : विद्यार्थ्यांनी शाळेत उघडली चिल्ड्रन बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:14 PM ISTरत्नागिरीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:15 PM ISTफेसबुकने घेतला विद्यार्थ्याचा बळी
फेसबुकचा गैरवापर करून पैसे उकळण्याचा प्रकार बोरिवलीत घडलाय, मात्र यात एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागलाय. सोशल नेटवर्किंगवरील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. बोरिवलीतील अभिषेक रासम या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा याच प्रवृत्तीने बळी घेतला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी राजू सोनने याला मुलाला अटक केली आहे.
Mar 12, 2015, 02:39 PM ISTपंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
पंढरपुरातील विद्यार्थ्यांंनी बनवलीय सौर ऊर्जेवर चालणारी कार
Mar 11, 2015, 09:32 AM ISTसोलापुरात २५ विद्यार्थ्यांनी बनविली सोलर कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 11:06 PM ISTचिमुकल्यांनी इकोफ्रेंडली होळीसाठी सुरू केला कारखाना
जिल्ह्यातल्या सिंदोन गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक कारखाना सुरू केला आहे, इकोफ्रेंडली होळीसाठी.
Mar 5, 2015, 09:53 PM ISTदहावीच्या परीक्षेचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचे हाल
चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली.
Mar 5, 2015, 07:03 PM ISTचिपळूणमध्ये दहावी हिंदी पेपरचा गोंधळ, विद्यार्थी वेठीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 02:23 PM ISTऔरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली इको फ्रेंडली होळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:20 PM ISTलव्ह ट्रँगलमधून विद्यार्थ्याचा खून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 08:05 AM IST